मुद्रा बॅंके

मुद्रा बॅंकेचे उद्घाटन, २० हजार कोटींची तरतूद - पंतप्रधान मोदी

लघु उद्योजकांना तात्काळ कर्ज मिळावे. तसेच छोट्या संस्थाना लाभ मिळावा, यासाठी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा बॅंकेची घोषणा केली होती. या मुद्रा बॅंकेसाठी २० हजार कोटींची तरतूद केली. या बॅंकेचे पंतप्रधान मोदी यांनी आज उद्घाटन केले.

Apr 8, 2015, 02:06 PM IST