मुग्धा गोडसे

पेट्रोल पंपवर 100 रुपयांवर करायची काम, बॉलिवूड अभिनेत्रीचा थक्क करणारा प्रवास

Marathi Actress Who Worked at Petrol Pump: संघर्ष हा कुणालाही चुकलेला नाही. प्रत्येकाला आपल्या क्षेत्रात संघर्ष हा करावाच लागतो. त्यातून अभिनय हे क्षेत्रही कोणाला चुकलेलं नाही. या लेखातून आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत जी अभिनय क्षेत्रात येण्यापुर्वी पेट्रोल पंपावर काम करून 100 रूपये कमवायची. 

Jul 26, 2023, 05:53 PM IST

वयात 18 वर्षांचं अंतर, 8 वर्ष लिव्ह-इनमध्ये... मराठी अभिनेत्री-पंजाबी अभिनेत्याची 'प्यारवाली लव्हस्टोरी'

Mugdha Gosde intercaste Marriage: आज आपण अनेक लग्न पाहतो की जी वेगवेगळ्या धर्मातील आणि सांस्कृतिक पार्श्वभुमीतील असतात. बॉलिवूडमध्येही अशी अनेक उदाहरणं आहेत. यावेळी आपण अशाच एका अभिनेत्रीच्या लग्नाविषयी बोलणार आहोत. ही अभिनेत्री आणि तिचा नवरा हे अभिनय क्षेत्रातच असून त्यांची कौटुंबिक आणि सांस्कृतिक पार्श्वभुमी ही पुर्णत: वेगळी आहे. 

Jul 26, 2023, 05:44 PM IST

मुग्धासोबत वडिलांचं रिलेशनशिप; कळताच काय होती राहुल देवच्या मुलाची प्रतिक्रिया ?

पत्नीच्या निधनानंतर मुग्धा गोडसेसोबत रिलेशन

Aug 4, 2021, 06:32 PM IST

बर्थडे स्पेशल : बीग बॉसच्या 'या' कंटेस्टेंटसोबत लिव्ह इनमध्ये आहे मुग्धा गोडसे...

मॉडेल ते अभिनेत्री असा यशस्वी प्रवास करणाऱ्या मुग्धा गोडसेचा जन्म २६ जुलै १९८६ मध्ये पुण्यात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. 

Jul 26, 2018, 08:50 AM IST

मुग्धा गोडसेनं अखेर दिली प्रेमाची कबुली!

'फॅशन' या सिनेमात दिसलेला मराठमोळा चेहरा मुग्धा गोडसे... सध्या याच मुग्धानं आपण अभिनेता राहुल देव याच्यासोबत डेट करत असल्याचं कबूल केलंय. 

Oct 6, 2015, 09:35 PM IST

नेपाळ भूकंप : मुग्धा गोडसेच्या चित्रपटातील ८ ठार

नेपाळ भूकंपात तेलुगू अभिनेता के. विजयच्या दुखःद निधनानंतर चित्रपट जगताशी निगडीत आणखी एक बातमी समोर आली आहे. मुग्धा गोडसे आणि रुस्लान मुमताज यांच्या चित्रपटात काम करणाऱ्या आठ जणांचा मृत्यू झाला आहे. 

Apr 28, 2015, 04:39 PM IST