मुख्यालय

आयसीआयसीआय बँकेचा महत्वाचा निर्णय; गुजरातमधील मुख्यालय मुंबईत हलवणार

शनिवारच्या बैठकीत घेतला महत्वाचा निर्णय 

May 10, 2020, 02:31 PM IST

मुंबईतून या शहरात स्थलांतरित होणार बीसीसीआय मुख्यालय?

बीसीसीआयचं मुंबईत असलेलं मुख्यालय स्थलांतरित होण्याची शक्यता आहे.

Feb 6, 2018, 06:15 PM IST

राम रहीमच्या डेरा मुख्यालयात पोलिसांचा छापा, मोठा शस्त्रसाठा जप्त

बलात्कारप्रकरणी २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेल्या बाबा राम रहीमबाबतचे वाद काही संपता संपत नाहीयेत.

Sep 4, 2017, 04:55 PM IST

पालिका मुख्यालय इमारतीचा १२५ वा वाढदिवस

पालिका मुख्यालय इमारतीचा १२५ वा वाढदिवस

Aug 1, 2017, 11:42 PM IST

बीएमसीची पोलखोल, महापालिका मुख्यालयासमोरच्या रस्त्यावर खड्डे

पावसाने मुक्काम ठोकल्यानंतर आता मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डयांमुळे पालिकेचा ढिसाळ कारभार उघडा पडला आहे. खुद्द महापालिका मुख्यालयासमोरच्या रस्त्यावरच खड्डे पडले आहेत. पालिकेने बनवलेल्या सेल्फी पॉईंटजवळ काँक्रीटच्या रस्त्यावर हे खड्डे पडले असून ते बुजवण्याची तसदीही बीएमसीनं घेतलेली नाही. जर मुख्यालयासमोरच्या रस्त्यांवरील खड्डयांकडे दुर्लक्ष होत असेल तर मग शहरातील छोट्या रस्त्यांवरील खड्डे बीएमसीला दिसणार तरी कसे असा प्रश्न निर्माण होतो.

Jul 20, 2017, 04:51 PM IST

थकबाकी प्रकरणी 'गुगल'च्या मुख्यालयावर छापा

१०६ अब्ज रुपयांच्या कर थकबाकी प्रकरणी जगातील सर्वात मोठी इंटरनेट कंपनी 'गुगल'च्या मुख्यालयावर छापा टाकण्यात आला आहे. फ्रान्सच्या अर्थ मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. 

May 25, 2016, 04:50 PM IST

एअर इंडियाचं मुख्यालय पुन्हा मुंबईला हलवा - शिवसेना

एअर इंडियाचे मुख्यालय पुन्हा मुंबईला हलवा, अशी मागणी शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळानं आज केली. शिवसेना खासदारांनी एअर इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक रोहित नंदन यांची भेट घेऊन, ही मागणी केली. 

Jul 23, 2015, 10:11 PM IST

कोकण रेल्वेचे मुख्यालय गोव्याला हलविण्यास राणेंचा विरोध

कोकण रेल्वेचे मुख्यालय नवी मुंबईतील बेलापूर येथून थेट मडगाव, गोवा येथे हलविण्यात येण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याला कोकणातील नागरिकांचा विरोध आहे. त्यातच काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनीही तीव्र आक्षेप घेत विरोध केलाय. याबाबत रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना थेट पत्रच पाठविले आहे.

Apr 29, 2015, 03:12 PM IST

आरबीआयच्या मुख्यालयावर गोळीबार

मुंबईत आरबीआयच्या मुख्यालयावर गोळीबार झाल्याची घटना आज घडलीय भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परसरात खळबळ माजली आहे.

Apr 2, 2013, 06:27 PM IST