गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्र्यांची घराच्या सोडतीसंदर्भात मोठी घोषणा
Home For Mill Workers: एनटीसी मिलच्या जागांवर मोठ्या प्रमाणावर गिरणी कामगारांना घरे कशी देता येतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत 1 लाख 74 हजार अर्ज आले आहेत. येत्या 3 महिन्यात यातील पात्र अपात्रचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
Aug 21, 2023, 04:30 PM ISTओबीसी समाजासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
मुख्यमंत्र्यांकडून ओबीसी समाजाला खूश करण्याचा प्रयत्न
Aug 7, 2018, 03:40 PM IST