मुंबई हायकोर्टानं राज्य सरकार आणि महापालिकेचे कान उपटले

मुंबई हायकोर्टानं राज्य सरकार आणि महापालिकेचे कान उपटले

मुंबईत होणा-या पी 1 पॉवरबोट रेसिंग सोहळ्याच्या आयोजनावरून मुंबई हायकोर्टानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य सरकार आणि महापालिकेचे कान उपटलेत.

Mar 1, 2017, 04:29 PM IST