मुंबईतील कॉलेज घालणार ‘आकाश’ला गवसणी
जगातील सर्वात स्वस्त टॅब्लेट पीस असणाऱ्या ‘आकाश’ला मुंबई विद्यापीठातील महाविद्यालयातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Feb 8, 2012, 01:56 PM ISTउत्तम केंद्रे टॉयलेटमध्ये, युवासेनेचा गोंधळ
मुंबई विद्यापीठाच्या अजब कारभारामुळे तिरंदाजीच्या खेळाडूंना चक्क राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेलाच मुकावं लागलं. याचा निषेध करत युवा सेनेनं विद्यापीठात गोंधळ घातला आणि क्रीडा विभागाचे संचालक उत्तम केंद्रे यांना टॉयलेटमध्ये कोंडून ठेवलं.
Nov 11, 2011, 03:15 PM IST