मुंबई विद्यापीठ

टी.वाय.बी.कॉम आणि बी.एस.सीच्या निकालाची तारीख जाहीर

मुंबई विद्यापीठातर्फे टी.वाय.बी.कॉमचा निकाल हा शुक्रवारी जाहीर होणार होता. मात्र काही तांत्रिक कारणास्तव निकाल पुढे ढकलण्यात आला आहे. आता टी.वाय.बी.कॉमचा निकाल २४ जूनला जाहीर करण्यात येणार आहे. 

Jun 11, 2016, 02:08 PM IST

मुंबई विद्यापीठाकडून पदवी परीक्षा निकालाच्या तारखा जाहीर

पदवी परीक्षार्थींची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. मुंबई विद्यापीठ येत्या १० जूनला टीवायबीकॉम आणि टीवायबीएससीचे निकाल जाहीर करणार आहे. 

Jun 2, 2016, 01:16 PM IST

मुंबई विद्यापीठाची BBA LLB सीईटी ऐनवेळी रद्द

मुंबई विद्यापीठाची BBA LLB सीईटी ऐनवेळी रद्द

May 2, 2016, 06:16 PM IST

मुंबई विद्यापीठाचे पीएचडीचे विद्यार्थी आक्रमक

मुंबई विद्यापीठाचे पीएचडीचे विद्यार्थी आक्रमक

Apr 4, 2016, 11:18 PM IST

मुंबई विद्यापीठात डाव्या विद्यार्थी संघटनेची घोषणाबाजी

मुंबई विद्यापीठात डाव्या विद्यार्थी संघटनेची घोषणाबाजी

Mar 29, 2016, 10:11 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी २ कोटी ७० लाखांची तरतूद

मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी २ कोटी ७० लाखांची तरतूद

Mar 28, 2016, 10:51 PM IST

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, मुंबई विद्यापीठात एव्हिएशन कोर्स...

 मुंबई विद्यापीठ बीएसस्सी इन एव्हिएशन हा कोर्स सुरु करणार आहे. ज्यासाठी विद्यापीठ स्वत:चं विमान घेण्याच्या विचारात आहे.

Feb 9, 2016, 05:49 PM IST

शेतकऱ्याची व्यथा सांगणारी शार्टफिल्म

शेतकऱ्याची व्यथा सांगणारी शार्टफिल्म

Dec 6, 2015, 06:01 PM IST

मुंबई विद्यापीठ : ज्या विषयांची परीक्षाच दिली नाही त्या विषयांत नापास

ज्या विषयांची परीक्षाच दिली नाही त्या विषयांत नापास

Oct 6, 2015, 09:46 PM IST

मुंबई विद्यापीठाचा निर्णय, उत्तीर्ण व्हा! पदवी, पदव्युत्तरला थेट प्रवेश!

मुंबई विद्यापीठाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. तुम्ही पास व्हा आणि थेट पदवी, पदव्युत्तरसाठी प्रवेश घ्या, असे सोपे धोरण अवलंबिले आहे.

Sep 3, 2015, 05:47 PM IST