Big Breaking: मध्य रेल्वेच्या CSMT स्टेशनवरुन अनिश्चित काळासाठी स्लो लोकल धावणार नाहीत
अवकाळी पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूर विस्कळीत झाली. लोकलने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा फटका बसला.
May 13, 2024, 05:41 PM ISTमुंबईकरांची गारेगार प्रवासाला पसंती; एकाच दिवसात एसी लोकलने रचला नवा विक्रम, काय घडलं नेमकं?
Mumbai Local Train Update: मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. अशातच यामुळं नागरिकांनी एसी लोकलला पसंती दिली आहे. एसी लोकलच्या तिकिटविक्रीत वाढ झाली आहे.
May 8, 2024, 05:41 PM ISTबोरीवली - चर्चगेटदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांनो लक्ष द्या, पश्चिम रेल्वेने दिली महत्त्वाची अपडेट
Mumbai Local Train Update: मुंबई लोकल विस्कळीत झाली तरी त्याचा प्रवाशांना फटका बसतो. पश्चिम रेल्वेने एक महत्त्वाची अपडेट दिली आहे.
May 7, 2024, 11:55 AM IST
विरार-चर्चगेट एसी लोकलमधील प्रवाशाने चक्क महिला टिसीच्या हाताचा घेतला चावा, कारण धक्कादायक
Mumbai Local Train Update: विरार-चर्चगेट एसी लोकलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रवाशाने चक्क टीसीच्या हाताचा चावा घेतला आहे.
Apr 14, 2024, 04:40 PM IST
आता पावसाळ्यातही लोकल प्रवास होईल सुरळीत; मध्य रेल्वेने घेतला महत्त्वाचा निर्णय
Mumbai Local News Update: मुंबई लोकलचे पावसाळ्यात बऱ्याचदा वेळापत्रक बिघडते. यावर आता रेल्वेने तोडगा काढला आहे.
Apr 11, 2024, 12:01 PM IST
Mumbai Local: फलाट गर्दीमुक्त होणार; कल्याण, डोंबिवली स्थानकात रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय
Mumbai Local Train Update: मुंबई रेल्वे स्थानकातील फलाट आता लवकरच गर्दी मुक्त होण्याच्या दिशेने प्रवास करत आहेत. रेल्वेने याबाबत महत्त्वाची पावलं उचलली आहे.
Mar 25, 2024, 07:04 PM ISTप्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना; मध्य रेल्वे 60 तासांचा ब्लॉक घेण्याच्या तयारीत
Mumbai Local News Update: मध्य रेल्वे लवकरच 60 तासांचा ब्लॉक घेण्याच्या तयारीत आहे. स्थानकातील प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचे काम असल्याने हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mar 4, 2024, 06:16 PM IST
मुंबई ते दिल्ली अंतर होणार आणखी कमी! एप्रिलपासून 160 किमी वेगाने धावणार गाड्या; रेल्वेकडून मोठी अपडेट
Railway Train speed News: रेल्वेच्या या उपक्रमानंतर मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस तसंच तेजस एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस आणि इतर प्रीमियम रेल्वे त्यांच्या अंतिम स्थानकांवर नियोजित वेळेच्या 25 ते 30 मिनिटे आधी पोहोचणार आहे.
Feb 18, 2024, 08:13 AM ISTप्रवाशांसाठी मोठी बातमी; पश्चिम रेल्वेवर ८ लोकल रद्द, वाचा वेळापत्रक
Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. यामुळं आठ लोकल रद्द होणार असून काही गाड्या उशिराने धावणार आहेत.
Dec 17, 2023, 08:22 AM ISTGood News! हार्बर, ट्रान्स हार्बर लोकल प्रवास वेगवान होणार, मध्य रेल्वेने उचलले मोठे पाऊल
Mumbai Local Train Update: लोकल ट्रेन ही मुंबईची लाफफलाइन समजली जाते. लोकलचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासनाचे अनेक प्रयत्न सुरू असतात.
Nov 28, 2023, 01:23 PM ISTMega Block : रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, येथे पाहा रेल्वेचे संपूर्ण वेळापत्रक!
Mega block on 19 november : मध्य रेल्वे मुंबई विभाग रविवार म्हणजेच १९ नोव्हेंबर रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक असणार आहे.
Nov 17, 2023, 11:33 PM ISTपश्चिम रेल्वेवर खार - गोरेगाव सहाव्या रेल्वे लाईन्सचे काम पूर्ण; पण मुंबईकरांना किती फायदा होणार?
Mumbai Railway News: पश्चिम रेल्वे मार्गावरील खार रोड ते गोरेगाव (Khan Road To Goregaon) स्थानकांदरम्यानच्या सहाव्या लाइन्सचे पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ब्लॉकचे आयोजन करण्यात आले होते. आता ५ नोव्हेंबर २०२३ रोजी या रेल्वे लाईन्स चे काम पूर्ण झाले असून ब्लॉक संपल्याचे पश्चिम रेल्वेकडून जाहीर करण्यात आले आहे.
Nov 7, 2023, 04:30 PM ISTपश्चिम रेल्वेच्या 'या' निर्णयाने मुंबईकरांना मनस्ताप, मुंबई लोकलच्या वेळापत्रकात बदल
Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकचा कालावधी संपला असला तरीदेखील प्रवाशांच्या मनस्तापात वाढ होण्याची शक्यता आहे. कारण रेल्वेने वेळापत्रकात बदल झाले आहेत.
Nov 6, 2023, 11:13 AM IST
मुंबईलगतच्या शहरात वाढतेय लोकसंख्या, प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने घेतलाय मोठा निर्णय
Mumbai Local Train: पश्चिम रेल्वेवर प्रवाशांची संख्या वाढली आहे. शहरातील अपुऱ्या जागेमुळे मुंबई पल्ल्याड नवीन शहरे आकार घेत आहे. स्वस्त घरांमुळे विस्तारीत शहरांतील प्रवासी संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळं रेल्वेने एक निर्णय घेतला आहे.
Nov 3, 2023, 01:59 PM ISTमध्य रेल्वेवर आणखी एक स्थानक उभारणार; 'या' भागातील प्रवाशांचा लोकलप्रवास सुखाचा होणार
Mumbai Local Train News: मध्य रेल्वेवर आणखी एक स्थानक उभारण्यात येणार आहे. अलीकडेच या स्थानकासाठी रेल्वे प्रशासनाने कंत्राट जारी केले आहे.
Oct 12, 2023, 12:43 PM IST