मुंबई लोकल अपडेट

बदलापूरकरांना मोठा दिलासा; प्लॅटफॉर्म क्रमांक 1बाबत महत्त्वाची माहिती समोर

Mumbai Local Train News: मध्य रेल्वेवरील बदलापूर स्थानकाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर येते. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी बदलापूर स्थानकाची पाहणी केली. 

Feb 6, 2024, 01:30 PM IST

लोकलच्या जीवघेण्या गर्दीतून मुंबईकरांची सुटका होणार?; मध्य रेल्वेने उचलले मोठे पाऊल

Mumbai Local Train Update: प्रवाशांची वाढत्या गर्दीतून सुटका करण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मध्य रेल्वेच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास मोठा दिलासा मिळणार आहे. 

 

Nov 18, 2023, 08:27 AM IST

लक्ष्मीपूजनाचा रविवार मुंबईकरांसाठी तापदायक; मध्यरेल्वेवर भरदिवसा मेगाब्लॉक, वेळापत्रक पाहा

Mumbai Mega Block Update: दिवाळीचा रविवार मुंबईकरांसाठी त्रासदायक ठरणार आहे. मध्य रेल्वेने मेगाब्लॉक आयोजित केला आहे. त्यामुळं प्रवाशांचे हाल होणार आहेत.

Nov 11, 2023, 12:26 PM IST