मुंबई महापौर

मुंबई महापौरांचा ‘नृत्याविष्कार’ झी मीडियावर

 बुधवारी महापौर बंगल्यावर आयोजित केलेल्या दिवाळी सेलिब्रेशनमध्ये महापौर स्नेहल आंबेकर यांनी स्टेजवर नृत्याचा आनंद लुटला... त्यांच्या पतीनंही त्यांनी उत्तम साथ दिली... कार्यक्रम सुरू असताना आंबेकरांनी धरलेला ठेका पाहून निवेदिकेनं त्यांना आमंत्रित केलं आणि त्यादेखील कोणतीच भीडभाड न ठेवता स्टेजवर थिरकतच आल्या...

Oct 24, 2014, 04:29 PM IST

मुंबई महापौरांचा ‘नृत्याविष्कार’ झी मीडियावर

मुंबई महापौरांचा ‘नृत्याविष्कार’ झी मीडियावर

Oct 24, 2014, 01:35 PM IST

मुंबईच्या महापौरपदाची स्नेहल आंबेकर यांना लॉटरी

 मुंबईच्या महापौरपदाची लॉटरी शिवसेनेच्या नगरसेविका स्नेहल आंबेकर यांना लागलीय. शिवसेनेच्यावतीनं त्यांनी काल महापौरपदाचा अर्ज भरला. 

Sep 6, 2014, 08:37 AM IST

राज म्हणतात, भुजबळ मुंबईचे महापौर होते तेव्हा...

छगन भुजबळ यांच्या आणखी एक आरोपाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. आरोपाला उत्तर देतांना राज ठाकरेंनी छगन भुजबळांचं एक उदाहऱणही दिलं आहे.

Apr 22, 2014, 05:12 PM IST

मुंबईच्या महापौर शर्यतीत सुनील प्रभू

मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजप-आरपीआय युतीचे १०६ नगरसेवक निवडून आल्यान महायुतीचाच महापौर होणार, हे स्पष्ट आहे. या महापौर पदाच्या शर्यतीत चार टर्म निवडून आलेले सुनील प्रभू अग्रस्थानी आहेत. तर स्थायी समिती अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल शेवाळे विराजमान होण्याची शक्यता आहे.

Feb 23, 2012, 10:47 PM IST