मुंबई महापौरपद निवडणूक

शिवसेनेकडून महापौरपदासाठी विश्वनाथ महाडेश्वर यांचे नाव निश्चित

मुंबई महापौरपदाच्या शर्यतीत शिवसेनेकडून नगरसेवक विश्वनाथ महाडेश्वर यांच्या नावाची घोषणा झालीय. महाडेश्वर हे शिवसेनेचे वॉर्ड क्रमांक 87 मधील विजयी नगरसेवक आहेत. तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेकडून हेमांगी वरळीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. 

Mar 4, 2017, 01:34 PM IST

भाजपाच्या कोअर कमिटाची आज बैठक

मुंबई महापौरपद निवडणूक, राज्यातील राजकीय घडामोडी आणि त्याचा आगामी अर्थसंकल्पावर होणारा परिणाम याबाबत चर्चा करण्यासाठी आज रात्री उशिरा भाजपाच्या कोअर कमिटाची बैठक होत आहे. 

Mar 3, 2017, 01:31 PM IST