मुंबई पालिका निवडणूक

ठाकरे गटावर मात करण्यासाठी शिंदे गटाची जोरदार तयारी, CM शिंदेंच्या मुलावर मोठी जबाबदारी

BMC Election: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (BMC Election) मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास शिंदे गटाकडून (Shinde Faction) सुरूवात झाली आहे. शिंदे गटाकडून गटप्रमुख ते विभागप्रमुखपदाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन मुंबईतील विभागांची चाचपणी केली जात आहे.

 

Feb 15, 2023, 10:32 AM IST

मुंबई पालिका निवडणूक; शिवसेना-भाजपचे धर्मयुद्ध पेटले

करो या मरो या इराद्यानंच शिवसेना आणि भाजप मुंबई महापालिकेच्या रणमैदानात उतरले आहेत. शिवसेनेने थेट भाजपच्या सेनापतींनाच आव्हान दिले आहे. येत्या काळात हा सामना आणखी रंगतदार होणार आहे. 

Feb 7, 2017, 11:44 PM IST

माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्याविरोधात शिवसेनेतून बंडखोरी

शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्याविरोधात शिवसेनेतून बंडखोरी झाली आहे. अँटॉप हिलऐवजी यावेळी भोईवाड्यातल्या वॉर्ड क्रमांक २०२ मधून उमेदवारी दिल्याने स्थानिक शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. 

Feb 3, 2017, 06:07 PM IST

मुंबईत भाजपची प्रचाराला सुरुवात, वॉररुमच्या माध्यमातून सोशल मीडियाचा आधार

मुंबई पालिका निवडणुका जाहीर होण्याच्या आधीच भाजपने प्रचाराला सुरुवात केली आहे. आणि यामध्ये पुन्हा एकदा भाजपने वॉररुमच्या माध्यमातून सोशल मीडियाचा आधार घेतला आहे.

Dec 31, 2016, 09:57 AM IST

राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा, मुंबई पालिका निवडणुकीची पहिली यादी जाहीर

 राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईतील आपल्या ४५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहे.  

Dec 29, 2016, 03:50 PM IST

...अन्यथा शिवसेनेसोबत युती नाही : मुख्यमंत्री फडणवीस

आगामी मुंबई महापालिकेत शिवसेना - भाजप युती होणार की नाही, याची चर्चा असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाजपची भूमिका शिवसेनेला मान्य असेल तर युतीचा विचार होईल, अन्यथा नाही, असे स्पष्ट संकेत फडणवीस यांनी दिलेत. त्यामुळे युती होण्याची शक्यता कमीच दिसत आहे.

Dec 17, 2016, 07:48 PM IST

भाजप-शिवसेना युती होईल की माहीत नाही : मुख्यमंत्री

भाजपने मुंबई महानगर पालिका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेत दिले आहेत. 

Jul 6, 2016, 11:06 PM IST