'एमईटी'वरही एसीबीचा छापा, भुजबळ राष्ट्रवादीत एकाकी
छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ ट्रस्टी असलेल्या 'मुंबई एज्युकेशन ट्रस्ट' अर्थात एमईटी या शैक्षणिक संस्थेवरही एसीबीनं आज छापा घातलाय.
Jun 17, 2015, 07:54 PM ISTभुजबळांच्या ट्रस्टची चौकशी करून कारवाई करा - हायकोर्ट
बांधकाममंत्री छगन भुजबळ संचालक असलेल्या, नाशिक येथील मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या व्यवहाराची मुंबई उच्च न्या़यालयानं दखल घेतलीये. याचिकाकर्त्यांनी केलेल्या आरोपांची शिक्षण शुल्क कमिटीने चौकशी करुन नियमानुसार कारवाई करावी, असे आदेश मंबई उच्च न्यायालयानं दिलेत.
Mar 14, 2014, 08:34 PM IST