मुंबई इंडियन्सने रॉयल्सला हरवून दाखवले

मुंबई इंडियन्सने रॉयल्सला हरवून दाखवले...

मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सपुढे विजयासाठी १९८ रनच आव्हान ठेवलं आहे. मुंबईने आज तडाखेबंद खेळ केला, आणि त्यामुळे मुंबई इंडियन्सने मोठी मजल मारली. २० ओव्हरमध्ये १९७ रन केल्या.

Apr 11, 2012, 11:48 PM IST