Olympics 2024 : कधी, कुठे पाहता येईल विनेश फोगटचा गोल्ड मेडलसाठीचा LIVE सामना? पाहा भारताचं आजचं वेळापत्रक
Olympics 2024 : ऑलिम्पिक खेळांमध्ये आजचा दिवस भारताचा... पाहा कोणकोणत्या खेळाडूंवर असेल संपूर्ण देशाचं लक्ष. पाहा पॅरिस ऑलिम्पिकमधील आजचं भारतीय गटाचं वेळापत्रक
Aug 7, 2024, 08:08 AM IST
पदकविजेत्या मीराबाईला जमिनीवर बसून जेवताना लोकप्रिय अभिनेता असं काही म्हणाला की...
स्वागत सोहळ्याची धामधुम सुरु असतानाच मीराबाईनं तिचं घर गाठलं आणि..
Jul 30, 2021, 04:33 PM IST'पदक जिंकल्यावरच आम्ही भारतीय नाहीतर, चिनी, चिंकी, नेपाळी'; मिलिंद सोमणच्या पत्नीचा संताप
अंकिताने पोस्टमध्ये काय लिहिलं?
Jul 27, 2021, 07:37 PM ISTolympics : पदकविजेत्या मीराबाई चानूला सरकारकडून मोठं गिफ्ट
मीराबाईवर कौतुक आणि भेटवस्तूंसह नव्या संधींचीही बरसात
Jul 26, 2021, 06:23 PM ISTविराट कोहली, मीराबाई चानूसह ‘या’ खेळाडूंचाही राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये या खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली होती.
Sep 25, 2018, 07:49 PM ISTविराट कोहलीसह ‘या‘ खेळाडूला खेलरत्न पुरस्कार प्रदान
मागील तीन वर्षांपासून कोहलीची या पुरस्कारासठी शिफारस करण्यात आली होती. पण...
Sep 25, 2018, 07:00 PM ISTआशियाई खेळ : भारताला जोरदार झटका, मिराबाई चानू बाहेर
मीराबाई चानू या खेळांत सुवर्ण पदकाची प्रबळ दावेदार होती
Aug 7, 2018, 01:10 PM IST६ मिनटं, ६ लिफ्ट, ६ रेकॉर्ड: CWG मध्ये मीराबाई चानूची दैदिप्यमान कामगिरी
वर्ल्ड चॅम्पियन वेटलिफ्टर मीराबाई चानू (४८ कि.ग्रॅ.) ने रेकॉर्डतोड प्रदर्शन केलं आहे. तिच्या बहारदार खेळीमुळे २१ व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला पहिलं गोल्ड मेडल मिळालं आहे.
Apr 5, 2018, 06:34 PM ISTCWG 2018: वेटलिफ्टर मीराबाई चानूला सुवर्णपदक
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात पहिल्या सुवर्णपदकाची कमाई केलीये. भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलेय. तिने १९६ किलो वजनी (८६ किलो स्नॅच आणि ११ किलो क्लीन अँड जर्क) उचलत हे जेतपद जिंकले.
Apr 5, 2018, 11:47 AM ISTलेडीज स्पेशल | मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 30, 2017, 02:18 PM IST