नागपूरचा राजा निघाला...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2014, 10:28 AM ISTपारंपरिक रांगोळ्या आणि पायघड्यांनी बाप्पाचं स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2014, 10:28 AM ISTभक्तीमय वातावरणात बाप्पाला निरोप!
दहा दिवस ज्याची धामधुमीत पूजा-अर्चना केली, तो सर्वांचा लाडका गणपती बाप्पा आज आपल्या गावी निघतोय. आज अनंत चतुर्दशी... राज्यात सगळीकडे बाप्पाला निरोप द्यायची लगबग सुरू आहे.
Sep 8, 2014, 08:08 AM ISTबाप्पाला निरोप देताना महिलेचा विनयभंग!
गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेत काही नीच आणि नराधम प्रवृत्तीच्या तरूणांनी एका महिलेचा कसा विनयभंग केला, याची छायाचित्रंच ‘मिड डे’ या इंग्रजी वृत्तपत्राने प्रकाशित केलीत.
Sep 20, 2013, 06:53 PM ISTबाप्पा निघाले गावाला...चैन पडेना आम्हाला!
आपल्या भक्तांच्या घरी ११ दिवस राहिल्यानंतर आज गणपती बाप्पा आपल्या गावाला निघाले आहेत. आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्याची संपूर्ण तयारी झालेली आहे. घरगुती बाप्पांसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी केलीय.
Sep 18, 2013, 07:48 AM ISTपुण्यात ढोल- ताशांच्या नाद कमी घुमणार!
पुण्यातल्या गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक देशविदेशातल्या नागरिकांसाठी आकर्षण असते. आणि ढोल ताशांची पथकं ही या मिरवणुकीची शान असतात. यावर्षी मात्र ढोल-ताशांच्या पथकांचा आवाज कमी होणार आहे.
Jul 18, 2013, 09:46 PM ISTतब्बल २८ तास चालली विसर्जन मिरवणूक...
दिर्घकाळ लांबलेली मिरवणूक हेच यावर्षीच्या पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं मुख्य वैशिष्ट्यं ठरलं. तब्बल २८ तासानंतर या मिरवणुकीला पूर्णविराम मिळालाय.
Sep 30, 2012, 06:16 PM IST