प्रभूंना आली जाग... कॅशलेस मिळाला पास...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केल्यानंतर कॅशलेस जाणाऱ्या सर्वात शेवटच्या खात्यापैकी एक असलेल्या रेल्वे खात्याला आता जाग आली असून प्रभूंची रेल्वेने आता सिझन पास कॅशलेस देण्याची व्यवस्था केली आहे.
Jan 10, 2017, 08:56 PM ISTशालेय विद्यार्थ्यांना 'बेस्ट'चा दिलासा
शालेय विद्यार्थ्यांना 'बेस्ट'चा दिलासा
Aug 7, 2015, 10:29 AM ISTआनंदाची बातमी: आता लोकलचे मासिक पासही पेपरलेस होणार
मोबाईलवरून रेल्वेचं तिकीट काढण्याचं अॅप लॉन्च झाल्यानंतर आता पुढचा टप्पा म्हणजे मासिक पासही आता मोबाईलवरून काढता येणार आहे. त्यामुळं मुंबईतील तब्बल २५ लाख मासिक-त्रैमासिक पासधारकांना दिलास मिळणार आहे.
Jul 9, 2015, 05:13 PM ISTपीएमपीने बंद केले विद्यार्थ्यांचे मासिक पास
अधिकाधिक लोकांनी बसने प्रवास करावा, यासाठी 1 नोव्हेंबरला धुमधडाक्यात बस डे साजरा करणाऱ्या पीएमपीने मात्र विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा आणली आहे. पुणे, पिंपरी आणि चिंचवडमधील गेल्या दोन वर्षांपासून सुरू झालेल्या शासन मान्यताप्रप्त प्रशिक्षण शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक पास देणं बंद केलं आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे.
Dec 13, 2012, 05:11 PM IST