मावळ मतदारसंघ

मावळच्या जागेवरुन महायुतीत ओढाताण, राष्ट्रवादी आणि भाजपाचा दावा

Loksabha 2024 : मावळच्या जागेवरून महायुतीतच ओढाताण सुरू आहे. शिवसेनेचा खासदार असलेल्या या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपनंही दावा केलाय.  मावळमधल्या राजकीय घडामोडींचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट... 

Mar 8, 2024, 08:41 PM IST

Election results 2019 : मावळमध्ये राष्ट्रवादीच्या पार्थ पवारांचा पराभव

मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीच्या पार्थ पवारांचा पराभव झाला आहे. मावळ मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा मतदारसंघ मानला जातो. युती झाली असली तरी येथे राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. म्हणून पार्थ पवारांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र मावळच्या मतदारांनी पार्थ यांना नाकारले.

May 23, 2019, 08:07 AM IST

आता 'पार्थ'ला उठ म्हणा! धनंजय मुंडेंचा अजितदादांना आग्रह

मावळ मतदार संघात आपण पराभूत होत आलोय, त्यामुळे दादा आता पार्थला उठ म्हणा, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

Feb 2, 2019, 09:39 PM IST

लक्ष्मण जगतापांनी घेतली राज ठाकरेंची भेट

लक्ष्मण जगताप आपल्या आमदारकीचा राजीनामा देणारेय. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं आव्हान स्वीकारुन ते राजीनामा देणारेत. आज कृष्णकुंजवर लक्ष्मण जगताप यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली.

Mar 20, 2014, 04:14 PM IST