माळीण दुर्घटना

माळीण दुर्घटनेला 5 वर्ष पूर्ण, माळीणकरांना वाहिली श्रद्धांजली

माळीण दुर्घटना आजही अनेकांच्या मनात घर करुन आहे.

Jul 30, 2019, 02:51 PM IST

ग्राऊंड रिपोर्ट: चार वर्षांनंतर माळीण, काल आणि आज..

चार वर्षानंतर काय आहे माळीण गावची परिस्थिती ? पाहुयात विशेष वृत्तांत...

Jul 30, 2018, 09:06 AM IST
PT2M37S

आंबेगाव | पुणे | चार वर्षांनतर माळीण, काल आणि आज..

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 30, 2018, 08:45 AM IST

माळीण दुर्घटना : गुरांच्या गोठ्याप्रमाणे विस्थापितांचं जीणं

माळीण दुर्घटनेनं राज्यालाच नाही तर साऱ्या देशाला हादरवलं. मात्र, याच दुर्घनेमुळं विस्थापित करण्यात आलेल्या काही नागरिकांना जगणं नकोसं झालंय. 

Jun 30, 2015, 04:11 PM IST

माळीण दुर्घटना : सहा महिन्यांनी आढळले मृतदेहांचे अवशेष

सहा महिन्यांनी आढळले मृतदेहांचे अवशेष

Jan 29, 2015, 09:06 PM IST

माळीण दूर्घटनाग्रस्तांना मदत... ढोल-ताशाचा नाद

माळीण दूर्घटनाग्रस्तांना मदत... ढोल-ताशाचा नाद

Aug 16, 2014, 08:40 AM IST

माळीण दुर्घटना: जिवंत व्यक्तींच्या शोधासाठी टेक्नॉलॉजीचा वापर

डोंगराने गिळलेल्या माळीण गावात बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) 400 जवान ढिगारे उपसण्याचे काम करत आहेत. हे काम दिवस-रात्र चालले तरी गावावर कोसळलेला डोंगर उपसण्यास किमान तीन दिवस लागण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Jul 31, 2014, 09:54 AM IST