मालेगाव महापालिका निवडणूक

मालेगाव महापालिका निवडणुकीत ३० उमेदवार कोट्याधीश

मालेगाव महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोट्याधीश आणि लखपती उमेदवारांची चांगलीच चर्चा होतेय. निवडणुकीत ३० उमेदवार कोट्याधीश आहेत. 

May 22, 2017, 10:57 PM IST

मालेगाव महापालिका निवडणूक, एमआयएमच्या प्रचाराचा शुभारंभ

मालेगाव महापालिकेच्या रणधुमाळीला सुरूवात होण्याआधीच एमआयएमनं असदद्दुदीन यांची सभा घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला. 

Apr 29, 2017, 10:06 AM IST

मालेगावात १२ एप्रिला राज ‘गर्जना’

मालेगाव महापालिका निवडणूक प्रचाराचे रणशिंग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या १२ एप्रिलला फुंकणार असून यावेळी विविध मुद्द्यांवर आपल्या खास ठाकरी शैलीत फटकेबाजी करण्याची शक्यता आहे.

Apr 10, 2012, 01:31 PM IST