मुंबईचा पारा वाढला.... अन उकाडाही...
मुंबईत पारा कमालीचा वाढलाय. त्यामुळे नागरिकांच्या घामाच्या धारा गळतायत. उन्हापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी नागरिक शीतपेय, ताक घेत असल्याचे पाहायला मिळतेय.. तर काहीजण छत्री, रूमाल वापरुन स्वतःचं उन्हापासून संरक्षण करतात.
Apr 10, 2017, 07:25 PM ISTजळगावमध्ये वैशाख वणवा पेटला, मार्च हिटचा तडाखा
जळगावमध्ये गेल्या दोन दिवसांपासून तापमानाने ४३ डिग्री अंश सेल्सियसचा पारा गाठल्यानं चैत्र महिन्यात वैशाख वणवा पेटल्याची स्थिति आहे, मार्च हिटचा प्रचंड तडाखा जाणवायला लागला आहे.
Mar 29, 2017, 11:35 PM IST