मार्गदर्शक सूचना

उद्या गुढीपाडवा साजरा करण्याआधी गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना वाचा

 गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर

Apr 12, 2021, 06:41 PM IST

मिशन बिगिन अगेन : रविवारपासून मोनो तर सोमवारपासून मेट्रो धावणार, या आहेत मार्गदर्शक सूचना

मिशन बिगिन अगेन संदर्भात राज्य शासनामार्फत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार रविवारपासून मोनो आणि सोमवारपासून मेट्रो रेल्वे पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. 

Oct 15, 2020, 09:02 AM IST

यंदाच्या वर्षी असा साजरा होणार स्वातंत्र्य दिन, गृहमंत्रालयाकडून सूचना जाहीर

कोरोना व्हायरसच्या संकटात स्वातंत्र्य दिन साजरा करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. 

Jul 24, 2020, 06:00 PM IST

विमान प्रवास सुरु झाला तरी ८० वर्षांवरील वृद्धांना प्रवासबंदी

विमान प्रवास सुरु करण्याआधी काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

May 12, 2020, 07:36 PM IST