व्हाट्सअॅपच्या सह-संस्थापकाची फेसबुकला सोडचिठ्ठी
फेसबुकवर पोस्ट लिहून कॉमनी शेअर केला निर्णय
May 1, 2018, 03:20 PM ISTफेसबूकच्या मालकाची 'प्यारवाली लव्ह स्टोरी'
फेसबूकचा संस्थापक आणि मालक मार्क झकरबर्गची लव्ह स्टोरी तशी रंजक आहे. मार्क झकरबर्ग आणि त्याची पत्नी प्रेसिला चॅन यांची ओळख बाथरूमसाठी लागलेल्या रांगेत झाली. एका पार्टीला मार्क झकरबर्ग आणि प्रेसिला चॅन उपस्थित होते, त्यावेळी त्यांची पहिल्यांदा ओळख झाली. ही पार्टी मार्क झकरबर्गच्या भावाने आयोजित केली होती.
Feb 8, 2016, 10:14 PM IST