दाभोलकरांच्या हत्येचा तपास 'सीबीआय'कडे सोपवणार?
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची चौकशी चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी का यावर मुंबई हायकोर्ट आज निर्णय सुनावणार आहे. केतन तिरोडकर यांनी याबाबत याचिका दाखल केलीय.
May 9, 2014, 10:19 AM ISTराजीव गांधींचे मारेकरी तीन दिवसांत मुक्त होणार?
सुप्रीम कोर्टानं फाशी रद्द केल्यानंतर आता राजीव गांधींच्या मारेकऱ्यांच्या सुटकेवरून जोरदार राजकारण सुरु झालंय. राजीव गांधी हत्याप्रकरणातील सात मारेकऱ्यांची सुप्रीम कोर्टानं फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेपेची शिक्षा काल सुनावली होती. हा निर्णय झाल्यानंतर आज तामिळनाडू सरकारने सात मारेकऱ्यांची मुक्तता करण्याचा निर्णय घेतलाय.
Feb 19, 2014, 05:56 PM ISTराजीव गांधींच्या मारेकऱ्यांना फाशी नाही, जन्मठेप
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना यापूर्वी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
Feb 18, 2014, 11:00 AM ISTदाभोलकर हत्येच्या तपासात प्रगती नाही- मुख्यमंत्री
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला सहा दिवस झाले तरीही तपासकार्यात फारशी प्रगती झालेली नाही अशी कबुली स्वतः मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. मात्र हल्लेखोरांचे काही धागेदोरे हाती आल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
Aug 25, 2013, 10:16 PM ISTडॉ. दाभोलकरांचे मारेकरी अजूनही मोकाट!
डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला आज तीन दिवस उलटून गेले तरी पोलिसांच्या हाती कोणतेच धागेदोरे लागले नाही. डॉ.दाभोलकरांचे मारेकरी अद्याप मोकाट कसे असा संतप्त सवाल जनतेकडून विचारला जातोय...
Aug 22, 2013, 06:10 PM IST