मायकल होल्डिंग

मायकल होल्डिंगची पोटदुखी, काळी पट्टी बांधल्यावरून भारतीय टीमवर निशाणा

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय टीम दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरली. 

Aug 20, 2018, 05:58 PM IST

संघर्षानंतरही दिग्गजांची विराट कोहलीवर टीका

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला.

Aug 5, 2018, 08:29 PM IST

'इंग्लंडमध्ये बुमराहला खेळवणार नाही'

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये जसप्रीत बुमराहनं टेस्ट क्रिकेटमध्ये आगमन केलं.

Jan 29, 2018, 08:33 PM IST

‘या’ दिग्गज खेळाडूने विराट कोहलीला दिलं ‘हे’ चॅलेन्ज!

सध्या टीम इंडिया विराट कोहलीच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिका दौ-यावर आहे. या दौ-यात टीम इंडिया फारच संघर्ष करताना दिसत आहे. आत्तापर्यंत तीन टेस्ट सामन्यांच्या सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिका दोन सामने जिंकून आघाडीवर आहे. 

Jan 23, 2018, 09:16 AM IST