मानवाने कपडे घालणे केव्हापासून सुरु केले? 170,000 वर्ष जुना इतिहास, उवांमुळे झाला उलगडा
मानवाने वस्त्र परिधान करायला सुरुवात केली याचा इलगडा उवांमुळे झाला आहे. यामागे तब्बल 17 लाख वर्षांचा इतिहास आहे.
Oct 24, 2024, 05:40 PM ISTमानवाचं शरीरही 'कात' टाकतं, कसं ते तुम्हीच पाहा या व्हिडिओतून
मानवाची शरीररचना ही एक निसर्गनिर्मित पण अद्भूत अशी रचना आहे... तुम्हाला केवळ तुमचे केस किंवा नखं नेहमी वाढताना लगेचच लक्षात येऊ शकतं... पण, याशिवायही मानवाच्या शरीरात प्रत्येक क्षणाला काही ना काही अंतर्गत बदल सुरू असतात.
Jul 12, 2016, 12:41 PM ISTत्यांनी मरणाचा अनुभव घेतला
मुंबई : एखादा मृतदेह मध्येच बोलू लागला तर तुमची काय अवस्था होईल?
Mar 19, 2016, 05:33 PM ISTकम्प्युटरनं स्वत:ला ‘जिवंत व्यक्ती’ सिद्ध केलं
एका कम्प्युटरनं आपण एक मशिन नसून जिवंत व्यक्ती असल्याचं सिद्ध करून दाखवलंय... त्यामुळे जगभर आश्चर्य व्यक्त केलं जातंय. रशियामध्ये हा कम्प्युटर बनवला गेलाय.
Jun 11, 2014, 03:17 PM IST...तेव्हा मानवापेक्षाही बुद्धीमान असतील रोबो!
गुगलच्या एका विशेतज्ज्ञाच्या दाव्यानुसार, पुढच्या १५ वर्षांत एक असा रोबो सगळ्या जगासमोर येईल जो मानवापेक्षा जास्त बुद्धीमान असेल... त्याचा मेंदू मानवापेक्षाही जास्त जोरात काम करेल...
Mar 2, 2014, 07:53 AM ISTबर्ड फ्लू संसर्गजन्य?
बर्ड फ्लू या आजाराने कोंबड्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र प्रथमच माणसांकडून माणसाला बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे.
Aug 20, 2013, 07:03 PM ISTतुम्ही `जळू` आहात का?
मानव हा निसर्गाची अदभूत अशी निर्मिती आहे. माणसाचा स्वभाव राग, लोभ, मोह, माया हे पैलूंना अनेक प्रकारे घडवण्यात आलंय. आणि महत्त्वाचं म्हणजे मानवाच्या विकासाची प्रक्रिया निरंतर आहे तिला सतत तेजाची धार मिळतेय.
Jun 23, 2013, 08:18 AM ISTमानवरहित पवित्रा रिश्ता?
झीची टॉप सिरियल पवित्रा रिश्ता नोव्हेंबर महिन्यात एकदम अठरा वर्षांनी पुढे सरकणार आहे. अर्चना साकारणारी अंकिता लोखंडे कायम राहणार असली तरी तिच्या नवऱयाची मानवची भूमिका साकारणारा सुशांत सिंग राजपूत ‘पवित्र रिश्ता’ शी नातं तोडणार आहे
Oct 21, 2011, 02:33 PM IST