माझ्या नवऱ्याची बायको

'माझ्या नवऱ्याची बायको' टीआरपीमध्ये अव्वल

झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका माझ्या नवऱ्याची बायको टीआरपीमध्ये अव्वल स्थानी आहे. 

Jun 22, 2017, 11:03 PM IST

'माझ्या नवऱ्याची बायको' पुन्हा अव्वल

झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका टीआरपीमध्ये अव्वल आहे. मालिका सध्या इंटरेस्टिंग वळणार आहे. 

Apr 27, 2017, 03:03 PM IST

टीआरपीमध्ये 'माझ्या नवऱ्याची बायको' अव्वल

झी मराठी वाहिनीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका सध्या टीआरपीमध्ये अव्वल स्थानी आहे. तर दुसऱ्या स्थानी राणादा आणि अंजलीबाईंची 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका आहे. 

Mar 30, 2017, 01:37 PM IST

राधिकाने गुरुनाथ, अथर्वसह उभारली आनंदाची गुढी

माझ्या नव-याची बायको ही मालिकाही आता रंजक वळणावर आली आहे. शनायाला शह देण्यासाठी आणि गुरुनाथला परत मिळवण्यासाठी राधिका कसोशीने प्रयत्न करतेय आणि त्यात तिला यशही मिळत आहे. 

Mar 24, 2017, 05:17 PM IST

'माझ्या नवऱ्याची बायको'मधील शनाया मालिका सोडणार?

संसार गोड करण्यासाठी थोडं तिखट व्हावं लागतं ही टॅगलाईन असलेली झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनायाची भूमिका करणारी रसिका सुनील ही मालिका सोडणार असल्याचे वृत्त आहे.

Dec 13, 2016, 10:00 AM IST

टीआरपीमध्ये 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिका अव्वल

झी मराठी वाहिनीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेला सध्या प्रेक्षकांची मोठी पसंती मिळतेय. गुरुनाथ सुभेदार आणि शनाया यांना दूर करण्यासाठी राधिका सुभेदार लढवत असलेल्या विविध शक्कल यांमुळे या मालिकेचा टीआरपी सर्वाधिक आहे. 

Dec 2, 2016, 03:34 PM IST

माझ्या नवऱ्याची बायको मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

प्रेमाच्या नात्यात एकमेकांची सुख दु:खे वाटून घेतली की ते नातं अधिक घट्ट होतं असं म्हणतात आणि हे नातं नवरा बायकोच असेल तर नात्यांची ही वीण अधिकच मजबूत होते. पण या नात्यात सुख दुखासोबत ते प्रेमच वाटून घेणारा एखादा वाटेकरी आला तर मग हीच वीण सैल होण्याचीही शक्यता असते. मग ही वीण घट्ट करण्यासाठी कधी कधी गाठ जरा जास्तच आवळून बांधावी लागते आणि कधी कधी संसार गोड होण्यासाठी थोडं तिखटही व्हावंच लागतं. याच कथासुत्रावर आधारीत झी मराठीची नवी मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ प्रेक्षकाच्या भेटीस येत आहे. 

Aug 19, 2016, 01:00 PM IST