येत्या 90 दिवसात मोठे पक्षप्रवेश; 'ऑपरेशन टायगर'बाबत मिश्किल हास्य करत उदय सामंत थेट म्हणाले...
Uday Samant : महाराष्ट्राच्या राजकारणात आता भूकंप अटळ. खुद्द उदय सामंत यांनीच सांगितलं कधी होणार नवे पक्षप्रवेश. एकनाथ शिंदेंविषयी म्हणाले...
Feb 7, 2025, 10:01 AM ISTठाकरेंना धक्का देत 'हे' 6 बडे नेते शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? उदय सामंत यांच्यावर मोठी जबाबदारी
Maharashtra Political News : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा एक नवं वादळ येणार असल्याचा स्पष्ट इशारा सूत्रांनी दिला असून, त्याच धर्तीवर काही हालचालींनाही वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.
Jan 31, 2025, 08:34 AM IST
निवडणुकीआधीच नाशिकमध्ये मनसेला हादरा! राज ठाकरे समर्थक माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश
MNS Ex MLA Join NCP: आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांतील नाराजी नाट्य समोर येऊ लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर राज ठाकरे यांच्या मनसेलादेखील ठिगळं पडायला सुरुवात झाली आहे. राज ठाकरे यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनसेच्या माजी आमदाराने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
Sep 11, 2023, 10:02 AM ISTAmbulance बंद पडल्याने माजी आमदाराचा मृत्यू, वेळेत उपचार मिळाले नाहीत
शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचं आज डोंबिवलीत मृत्यू, एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना अॅम्ब्यूलन्स मध्येच बंद पडल्याने उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप
Mar 3, 2023, 07:53 PM ISTमीरा भाईंदरमध्ये लँडवॉर; भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल
भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Sep 3, 2020, 07:46 AM ISTमाजी आमदार मधुकर कांबळे यांचे निधन
माजी आमदार मधुकर कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
Jul 24, 2020, 11:40 AM ISTपंतप्रधान मोदींचा १०६ वर्षाच्या माजी आमदारांना फोन, यासाठी मागितला आशीर्वाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी निरनिराळ्या वर्ग आणि विभागातील लोकांशी सतत बोलत असतात.
Apr 22, 2020, 02:12 PM ISTपाकिस्तानची पोलखोल | इम्रान खान यांच्या पक्षाच्या माजी आमदाराने भारताकडे मागितला आश्रय
पाकिस्तानची पोलखोल | इम्रान खान यांच्या पक्षाच्या माजी आमदाराने भारताकडे मागितला आश्रय
Sep 10, 2019, 12:35 PM ISTपाकिस्तानातील माजी आमदाराची भारताकडे आश्रयाची मागणी
पाकिस्तानचे माजी आमदार बलदेव कुमार भारताकडे आश्रय मागितला आहे.
Sep 10, 2019, 11:00 AM ISTकॉंग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटेंना अटक
कॉंग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटेंना अटक
May 21, 2019, 12:50 PM ISTआमदार आणि माजी आमदाराची नक्षलवाद्यांकडून हत्या
दोन्ही नेत्यांची गोळ्या घालून हत्या
Sep 23, 2018, 03:38 PM ISTमाजी आमदार शिवाजीराव नागवडे यांचे निधन
माजी आमदार शिवाजीराव तथा बापू नागवडे यांचे आज मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले.
Sep 19, 2018, 06:36 PM ISTमाजी आमदार संदीप बजोरियांकडे सापडली ४० लाख रूपयांची रोख रक्कम
Jun 20, 2018, 11:51 AM ISTमुंबई | माजी आमदार संदीप बाजोरियांकडे सापडली ४० लाख रूपयांची रोख रक्कम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 20, 2018, 11:31 AM ISTपॉर्न फिल्म दाखवून माजी आमदाराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार
देशात महिलांविरोधात होणाऱ्या घटना थांबायचे काही नाव घेत नाहीत. पंजाबमध्ये असाच एक प्रकार घडला आहे ज्यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आणि ही घटना माजी आमदाराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रकार घडला आहे. या प्रकरणाचा आरोप तिच्याच परिसरातील एका कपडा व्यापारी बाप - मुलावर लावला आहे.
Apr 5, 2018, 08:51 AM IST