मांजा

पतंगाच्या मांजानं कापला युवकाचा गळा, कुटुंबाचा आधार गेला!

नायलॉन मांजाच्या वापरामुळे होणाऱ्या धोक्याला ‘झी मिडीया’ने अधोरेखेकित केलं असतानाच, आज याच धारदार मांजाने एका युवकाचा जीव घेतल्याची दुर्दैवी घटना नागपुरात घडली आहे.

Jan 14, 2014, 08:14 PM IST

पतंगप्रेमींवर... फास नायलॉन मांजाचा!

पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या नायलॉनचा मांजा धोकादायक ठरतोय. पारंपरिक मांज्यापेक्षा नायलॉन मांजा स्वस्त असला तरीही त्यापेक्षा कितीतरी पट धारदार असल्यानं हा अतिशय घातक आहे.

Jan 14, 2014, 03:36 PM IST