एकट्या धोनीमुळे वर्ल्ड कप नाही जिंकला- सेहवाग
टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने पुन्हा एकदा तुफान फटकेबाजी केली आहे. मैदानावर नाही तर मैदानाबाहेर, टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याला विरेंद्र सेहवागने पुन्हा एकदा टार्गेट केलं आहे.
Jul 6, 2012, 04:44 PM ISTधोनीच्या हस्ते 'आनंदवन'ला तीन कोटींचा धनादेश
आयपीएलमध्ये व्यस्त असलेल्या महेंद्रसिंग धोनीला एका वेगळ्याच रुपात पाहण्याचा योग पुणेकरांना मिळाला. क्रिकेटमधील वस्तूंचा लिलाव करण्यात आला. या लिलावातून जमा झालेली रक्कम धनादेशाच्या रुपात धोनीच्या हस्ते बाब आमटेंच्या आनंदवन या संस्थेला देण्यात आला.
Apr 14, 2012, 09:25 PM ISTमाझ्या कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ विजय- धोनी
भारताने श्रीलंकेविरुद्ध मिळविला ऐतिहासिक विजय हा माझ्या कर्णधाराच्या कारर्किदीतील सर्वश्रेष्ठ विजय असल्याचे मत टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने व्यक्त केले आहे. भारताने होबार्ट वन डे मध्ये श्रीलंकेचा सात गडी आणि ८६ चेंडून राखून दणदणीत पराभव केला. भारताने श्रीलंकेचे ३२१ धावांचे आव्हान ३६ षटक आणि ४ चेंडूत पार केले.
Feb 28, 2012, 07:54 PM ISTसंघात कोणतेही मतभेद नाहीत - धोनी
भारतीय क्रिकेट संघात कोणतेही मतभेद नसल्याचा खुलासा स्वतः कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने केला आहे. धोनी आणि सेहवागऐवजी इरफान पठाण मीडियासमोर आल्यानं टीम इंडियातल्या ऑल इज वेलबाबत पुन्हा एकदा शंका निर्माण झाली होती. त्यामुळे धोनीने हा खुलासा केल्याचे सांगण्यात येत आहे.
Feb 25, 2012, 12:46 PM IST'टीम इंडिया'तील वाद 'रोटेशन पॉलिसी'मुळे
टीम इंडियात वाद फक्त सिनियर्स प्लेअर्सच्या फिल्डिंगबाबत धोनीनं केलेल्या वादग्रस्त विधानामुळेच नाही तर रोटेशन पॉलिसीवरूनही आहे. वीरूनं धोनीच्या रोटेशन पॉलिसवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलंय.
Feb 22, 2012, 06:22 PM ISTसिनियर प्लेयर्सचे निवृत्तीचे संकेत?
भारतीय टीममधील सीनियर प्लेअर्सला टप्पा टप्प्यानं नारळ दिला जाऊ शकतो असे संकेत भारताचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं दिलेय..पर्थ टेस्टमध्ये भारताने इनिंगने पराभव झाल्यानंतर, टीम इंडियावर अनेक माजी क्रिकेटर्सनी सडकून टीका केली...
Jan 16, 2012, 09:32 PM ISTधोनीवर संक्रात, एक टेस्टसाठी बंदी
महेंद्र सिंग धोनीवर स्लो ओव्हर रेटमुळे एक टेस्ट मॅचसाठी बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे ऍडलिड येथे होणाऱ्या चौथ्या कसोटीत त्याला खेळता येणार नाही. त्याच्या गैरहजेरीत विरेंद्र सहवाग कर्णधारपदाची धुरा सांभाळेल.
Jan 15, 2012, 04:37 PM ISTधोनी आणि झहीरही आऊट
अश्विननंतर आता झहीर खानही आऊट झाला आहे. पॅटिन्सनच्या बॉलिंगवर कोवेनने झहीरचा कॅच पकडून झहीरला बाद केलं.
Dec 29, 2011, 12:34 PM ISTकॅप्टन्सची अग्नीपरीक्षा!
भारत-ऑस्ट्रेलिया सीरिज दरम्यान खरी अग्निपरीक्षा असणार आहे ती दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सची. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर धोनी प्रथमच कॅप्टन्सी सांभाळत आहे. तर मायकल क्लार्कही प्रथमच टीम इंडियाविरूद्ध कॅप्टन्सीची धूरा वाहत आहे.
Dec 24, 2011, 09:58 PM ISTजाहिरात विश्वात सचिनवर धोनीची बाजी
क्रिकेटच्या मैदानावर धोनी तर सुपरहिट ठरलाच आहे. जाहिरांताच्या विश्वातही तोच सध्या जाहिरातदारांची पहिली पसंती बनल्याने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकत तो ब्रॅन्ड नंबर वन बनला आहे.
Nov 3, 2011, 05:18 AM ISTमहेंद्रसिंग धोनी आता लेफ्टनंन्ट कर्नल
टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आता लेफ्टनंन्ट कर्नल झाला आहे. आर्मीनं धोनीचा गौरव केला आहे. आता त्याला ही मानद आज प्रदान करण्यात येणार आहे.
Nov 1, 2011, 06:29 AM ISTधोनीला नाही विश्रांती, हरभजनची गच्छंती
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या १४ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतील दोन सामन्यांमधून फिरकी गोलंदाज हरभजनसिंगला दुखापतीमुळे
Oct 9, 2011, 02:23 PM IST