या ७ कारणांनी महिलांमध्ये सेक्सची इच्छा कमी
महिलांना सेक्समध्ये उदासिनता येण्याचे अनेक कारणं आहेत. वाढते वय आणि इतर काही शारीरिक कारणही असतात. सेक्स प्रति महिला उदासीन होण्याचे काही प्रमुख कारणं असतात. ते पुढील प्रमाणे
Dec 18, 2015, 05:03 PM ISTपुरूषांपेक्षा महिला पाहतात जास्त 'पॉर्न फिल्म'
ब्ल्यू फिल्म पाहण्याने फक्त पुरूषच उत्तेजित होत नाहीत. तर महिलाही बेडरूममध्ये आपल्या पार्टनरसोबत सेक्समध्ये आनंद प्राप्त होण्यासाठी पॉर्न फिल्म पाहतात. एका सर्वेक्षणानुसार ९० टक्के महिलाचं मानणं आहे की, त्या पॉर्न फिल्म पाहून उत्तेजित होतात.
Jul 5, 2012, 04:33 PM ISTमहिलांना का वाटतं अंधारातच करावं सेक्स..
आज पर्यंत मानलं जात होतं की, महिला लाजेखातर अंधारात सेक्स करणं पसंत करतात. मात्र संशोधकांचं मानणं आहे की, महिलाचं बेडोल शरीर आणि त्यामुळेच आपल्या पार्टनर सोबत अंधारात सेक्स करणं त्यांना भाग पडतं.
Apr 5, 2012, 05:55 PM IST