महिला प्राध्यापक

वर्गात येऊन प्राध्यापिकेला तरूणाची मारहाण

जिल्ह्यातील अमळनेरमधील प्रताप महाविद्यालयात तरूणाने महिला प्राध्यापकाला मारहाण झाली आहे. वर्गात शिकवत असताना, बाहेरून येऊन तरूणाने महिला प्राध्यापकाला मारहाण केली. तुषार जाधव असं या तरुणाचे नाव आहे. 

Aug 13, 2014, 06:58 PM IST