महिला दिन विशेष

Buldhana Womens Special Day Seema Tai Patil PT3M9S

VIDEO : महिला दिन विशेष | शंकरपट गाजवणारी विदर्भातील वीरांगना

VIDEO : महिला दिन विशेष | शंकरपट गाजवणारी विदर्भातील वीरांगना

Mar 8, 2021, 08:45 AM IST

'जाणीव' : महिला दिन विशेष ब्लॉग

आई म्हणाली "उठ गं तयार हो जायचं नाही का कामाला तुला ?" वेगळंच वाटल काहीतरी। मला मुलगी असण्याची जाणीव झाली. उठलो मी पटकन धडपडत. उशीर झालेला आधीच.. 

Mar 8, 2018, 08:02 AM IST

महिला दिन विशेष: माधुरीच्या डान्सचे आजही आहेत अनेक चाहते

माधुरी दीक्षितने एक दो तीन गाण्यावर डान्स केला आणि बॉलिवूडला एक डान्सिंग स्टार मिळाली. यामुळेच माधुरीच्या सिनेमाममध्ये एक आयटम डान्स तरी असतोच. 

Mar 7, 2018, 09:58 PM IST

डब्बेवाल्यांसोबत साजरा झाला "होम मिनिस्टर" महिला दिन विशेष भाग.

होम मिनिस्टरचा अनोखा कार्यक्रम. 

Mar 6, 2018, 08:44 AM IST

महिला दिन विशेष : छत्रपती शिवाजी टर्मिनलला गुलाबी रंगाची रोषणाई

महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ऐतिहासिक वास्तू असलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनलला गुलाबी रंगाची रोषणाई करण्यात आली आहे. गुलाबी रंगाची रोषणाई करून महिला दिनाच्या निमित्तानं महिलांना अभिवादन करण्यात आलं आहे.

Mar 8, 2017, 10:21 AM IST

महिला दिन विशेष : वडखळच्या गॅरेजवाल्या प्रज्ञाताई

प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एक स्त्री असते असं म्हणतात. पण पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या स्त्रिया आज ग्रामीण भागातही पाहायला मिळतात.  केवळ पतीच्या गॅरेजच्या व्यवसायात त्याला मदत नव्हे, तर स्वतःला गाडीखाली झोकून देऊन मेकॅनिक म्हणून काम करणा-या प्रज्ञाताई माने म्हणूनच आदर्शच ठरल्या आहेत. 

Mar 7, 2015, 09:13 PM IST