महिला टीम इंडिया

VIDEO: १७ वर्षांच्या जेमिमाने घेतली जबरदस्त कॅच, सचिन तेंडुलकरनेही केलं कौतुक

महिला टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत सीरिज जिंकली आणि एक नवा इतिहास रचला. क्रिकेटच्या इतिहासात महिलांची ही पहिली टीम बनली आहे ज्या टीमने आफ्रिकेला एकाच टूरमधल्या दोन सीरिजमध्ये पराभूत केलं आहे.

Feb 25, 2018, 01:03 PM IST

INDvsSA: महिला टीम इंडियाने रचला इतिहास, आफ्रिकेत दोन सीरिज जिंकणारी पहिली टीम

दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात विराट सेनेपूर्वी महिला टीम इंडियाने एक नवा इतिहास रचला आहे.

Feb 24, 2018, 09:03 PM IST

वर्ल्डकपमध्ये महिला टीम इंडियाला `बाहेरचा रस्ता`

पुरूषांप्रमाणेच महिलाही वर्ल्ड कपवर वर्चस्व कायम ठेवतील अशी आशा असणाऱ्या टीम इंडियांच्या महिलांनी भारतीयांची पार निराशा केली.

Feb 6, 2013, 08:31 AM IST