यूएईत 4 नोव्हेंबरला सुरु होणार महिलांची मिनी आयपीएल
महिला क्रिकेटर्सचा 'मिनी आयपीएल युएईमध्ये रंगणार
Oct 1, 2020, 05:27 PM ISTपाकिस्तानची महिला क्रिकेटर कोहलीवर फिदा
ही महिला क्रिकेटपटू कोहलीच्या फलंदाजीची चांगलीच फॅन आहे. सईदा नैन आबिदी असे या या महिला क्रिकेटपटूनचे नाव असून, ती पाकिस्तानी क्रिकेट टीमची सदस्याही असल्याचे समजते.
Feb 18, 2018, 12:42 PM ISTआयपीएल ऑक्शनमध्ये महिला क्रिकेटरची बोली का नाही?
सगळीकडे आयपीएल ऑक्शनची जोरदार चर्चा असताना
Jan 28, 2018, 11:47 PM ISTमुंबईच्या १६ वर्षीय जेमिमाने लगावली जबरदस्त डबल सेंच्युरी
क्रिकेट विश्वात दररोज कुठला तरी नवा रेकॉर्ड झाल्याचं ऐकायला मिळतं. मात्र, मुंबईतील एका १६ वर्षीय तरुणीने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
Nov 5, 2017, 08:33 PM ISTकोहलीनंतर ही महिला क्रिकेटरही वनडे रँकींगमध्ये अव्वल स्थानी
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आयसीसी वनडे बॅट्समन रँकींगमध्ये अव्वल स्थानी पोहोचल्यानंतर भारतीय महिला संघाची कर्णधार देखील वनडे रँकींगमध्ये अव्वल स्थानी पोहोचली आहे. मिताली राजने कर्णधार म्हणून २ वेळा भारताला वर्ल्डकप फायनलमध्ये पोहोचवलं आहे.
Oct 31, 2017, 10:23 AM ISTदुर्गे दुर्घट भारी : पूनम राऊत २५ सप्टेंबर २०१७
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2017, 11:44 AM ISTमुंबई | कांदिवली | क्रिकेटर पूनम राऊत क्रिकेट अकादमीचे उद्घाटन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 02:56 PM ISTजेव्हा इंग्लंडच्या महिला क्रिकेटरने जडेला म्हटलं 'आज रात्री मी आणि तू?'
आयसीसी महिला वर्ल्डकपच्या फायनलमध्ये इंग्लंडने भारताला 9 रनने हरवलं. भारताच्या या पराभवानंतर भारतीय चाहत्यांमध्ये थोडी निराशा होती. विजयानंतर इंग्लंडची विकेटकीपर सारा टेलर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली होती.
Jul 25, 2017, 04:30 PM ISTक्रिकेटर सुषमा वर्मा बनणार डीएसपी, सरकारची घोषणा
टीम इंडियाची खेळाडू मुळची हिमाचलची असणारी क्रिकेटर सुषमा वर्माला राज्य सरकारने डीएसपी बनवण्याची घोषणा केली आहे. भारतीय महिला संघात तिने महत्त्वाची भूमिका बजावली. वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची ती विकेटकीपर होती.
Jul 25, 2017, 01:03 PM ISTमहिला क्रिकेटर मितालीने तोडला सचिनचा रेकॉर्ड
भारतीय महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिताली राजने महिला वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरोधात ७१ रनची शानदार खेळी करत एक मोठा रेकॉर्ड बनवला आहे. मितालीने आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये लागोपाठ ७ अर्धशतक ठोकल्याचा रेकॉर्ड बनवला आहे. मितालीने हा रेकॉर्ड करत सचिन तेंडुलकरला देखील मागे टाकलं आहे.
Jun 26, 2017, 01:44 PM IST