Hartalika 2024 : हरतालिका व्रत करताना 'या' 7 चुका करु नका! अन्यथा...
भाद्रपद तृतिया तिथी म्हणजे हरतालिका व्रत 6 सप्टेंबरला साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी माता पार्वती आणि भगवान शंकराची पूजा करण्यात येते.
Sep 5, 2024, 05:55 PM ISTमहिलांमध्ये हाय कोलेस्ट्रॉलची लक्षणे पुरुषांपेक्षा वेगळी, कारण काय?
Women Health in 40 Age : महिलांना चाळीशीनंतर रेग्युलर चेकअप करण्याचा सल्ला दिला जातो. कारण घाणेरडा कोलेस्ट्रॉल वाढल्यास महिलांमध्ये हार्ट अटॅक आणि स्ट्रोक सारख्या समस्यांचा धोका टाळता येतो.
Jun 13, 2024, 04:32 PM ISTमासिक पाळीदरम्यान महिला कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळावी का? केंद्र सरकारनंच दिलं उत्तर
Menstrual Leave: मासिक पाळीदरम्यान, महिलांच्या शरीरात होणारे बदल आणि त्या बदलांमुळं होणारा त्रास या सर्व गोष्टी गृहित धरून आता काही मुद्दे केंद्र सरकारही विचारात घेण्याची शक्यता आहे.
Dec 12, 2023, 12:41 PM IST
मेनोपॉज ची लक्षणं कोणती? पाळी थांबायच्या आधी 'या' संकेतांकडे दुर्लेक्ष करू नका
Symptoms of Menopause: मासिक पाळी येणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे सोबतच ती थांबणंही परंतु अशावेळी तुम्हालाही (Pre - Menopause Symptoms) काही मानसिक आणि शारिरीक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तेव्हा अशावेळी तुम्ही योग्य ती काळजी घेणे आवश्यक ठरते तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की मोनोपोझची लक्षणे काय आहेत?
Apr 24, 2023, 08:23 PM ISTस्तनपान करणार्या महिलांंच्या आहारात नकोच 'हे' पदार्थ
गरोदरपणाचा काळ जितका महत्त्वाचा असतो तितकीच काळजी प्रसुतीनंतरही घेणं आवश्यक आहे.
Jul 31, 2018, 01:53 PM ISTवयाची तिशी पार केलेल्या महिलांनी हे काम कराच!
वयाची तिशी पार केलेल्या महिलांनी पुढील प्रकारची शारीरिक तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
Jul 18, 2018, 12:52 PM ISTसिझेरियन प्रसुतीबाबतची 8 धक्कादायक सत्य !
आजकाल नॉर्मलपेक्षा सिझेरियन पद्धतीने (ऑपरेशनद्वारा) बाळाला जन्म देण्याचं प्रमाण वाढलयं.
Jun 18, 2018, 11:22 AM ISTप्रत्येक महिलेने अवश्य खावेत हे ८ पदार्थ!
फिट आणि सुंदर असावे, असे प्रत्येक महिलेला वाटते.
Jun 7, 2018, 09:05 AM ISTइतक्या जोरात खोकली 'ही' महिला की चक्क मोडले बरगडीचे हाड
दीर्घकाळ खोकल्याचा त्रास होत असल्यास बरगड्या दुखतात हे अनेकांनी अनुभवलं असेल पण सतत खोकल्याने हाड तुटल्याची एक घटना अमेरिकेत घडली आहे.
Jan 21, 2018, 12:03 PM ISTउशिरापर्यंत मोबाईल वापरणे ठरु शकते हानिकारक
हल्ली मोबाईलचा वापर इतका वाढलाय की त्याचे परिणाम आरोग्यावरही दिसू लागलेत. रात्री उशिरापर्यंत मोबाईलच्या अधिक वापराने लोकांचे आरोग्य बिघडू लागलेय. नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानातून रात्री उशिरापर्यंत मोबाईलच्या वापराने महिलांच्या प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम होत असल्याचे आढळून आलेय.
Jan 23, 2016, 10:01 AM IST