परीक्षेत मार्क्स वाढवून देण्याच्या बदल्यात विद्यार्थीनीकडे चुंबनाची मागणी
मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील घाटकोपर परिसरात असलेल्या एका ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यपकाने चक्क विद्यार्थीनीकडे चुंबनाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय.
Mar 25, 2018, 04:51 PM ISTसुखवार्ता | महाविद्यालयाची दिली ३ लाखांची पुस्तकं भेट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 3, 2018, 06:03 PM ISTव्हिडिओ : महाविद्यालयात 'सरस्वती पूजना'चा असा कार्यक्रम तुम्ही पाहिला नसेल
वसंत पंचमीच्या मुहूर्तावर देशभरात देवी सरस्वतीची पूजा केली जाते. देशभरात निरनिराळे कार्यक्रम आयोजित केले जातात. पण असा कार्यक्रम तुम्ही आत्तापर्यंत पाहिला नसेल....
Jan 24, 2018, 04:23 PM ISTमुंबईसह कोकण विभागातील शाळांना उद्या सुट्टी
मुंबईसह कोकणमधील नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे.
Dec 4, 2017, 07:32 PM ISTनिकालासाठी मुंबईतील महाविद्यालये वेठिला
निकालासाठी मुंबईतील महाविद्यालये वेठिला
Jul 28, 2017, 11:26 AM ISTमुंबईतील महाविद्यालये आता ३१ जुलैपर्यंत बंद
मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन असेसमेंट दिरंगाईचा फटका पुन्हा एकदा मुंबईतील ७४० महाविद्यालयांना बसणारेय. गेल्या चार दिवसापासून बंद ठेवण्यात आलेली मुंबईतील महाविद्यालये आता ३१ जुलैपर्यंत बंद राहणार आहेत.
Jul 27, 2017, 07:55 PM ISTसिम्बायोसिस कॉलेजच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
सिम्बायोसिस कॉलेजच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
Jul 14, 2017, 09:31 PM ISTसिम्बायोसिस कॉलेजच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
पुण्यातील विमाननगर येथील सिम्बायोसिस महाविद्यालयात पदवीच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या एका नेपाळी विद्यार्थ्याने गळफास घेवून आत्महत्या केली.
Jul 14, 2017, 09:09 PM IST...हे महाविद्यालय राज्य सरकारला विकणार वीज!
अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवण्याकरता राज्य सरकारकडून सातत्याने प्रयत्न होत असतानाच, नागपुरातील एका महाविद्यालयाने सौर ऊर्जेचा प्रकल्प राबवला आहे.
Jul 8, 2017, 08:38 PM ISTमुंबईतल्या महाविद्यालयांचं अकरावी प्रवेशाचं वेळापत्रक
दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशाचे वेध लागलेत. मुंबईतल्या महाविद्यांमधील अकरावी ऑनलाईन प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर झालंय.
Jun 15, 2017, 12:34 PM IST'स्कर्ट'प्रमाणे छोटा असावा ई-मेल, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिकवण
बीकॉमच्या (ऑनर्स) एका पुस्तकात चक्क विद्यार्थ्यांना 'स्कर्ट'प्रमाणे ई-मेल छोटा असावा, अशी शिकवण देण्यात येतेय. त्यामुळे एक नवा वाद उभा राहिलाय.
Jun 8, 2017, 09:48 PM ISTभरमसाठ फी घेणारे मेडिकल कॉलेज अडचणीत
भरमसाठ फी घेणारे मेडिकल कॉलेज अडचणीत
May 12, 2017, 07:48 PM ISTभरमसाठ फी घेणारे मेडिकल कॉलेज अडचणीत
खासगी वैद्यकीय शिक्षण संस्थांनी सरकारला जुमानले नाही तर मान्यता रद्द करण्याचा सज्जड इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी 'झी २४ तास'च्या रोखठोक कार्यक्रमात दिलाय. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी अव्वाच्या सव्वा फी आकारली आणि नीटचे नियम डावलून प्रवेश दिले तर इमारत ताब्यात घेऊन मान्यता रद्द करणार असल्याचं महाजनांनी सांगितलंय. यामुळं आडमुठं धोरण राबवणा-या शिक्षणसम्राटांचं धाबं दणाणलं आहे.
May 12, 2017, 07:28 PM ISTशाळा, महाविद्यालयांनाही पाच दिवसांचा आठवडा?
शाळा, महाविद्यालयांनाही पाच दिवसांचा आठवडा?
Apr 27, 2017, 02:51 PM ISTमहाविद्यालायांच्या फीमध्ये २५ ते ६५ टक्क्यांपर्यंत कपात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2017, 06:52 PM IST