मुंबई । राध्येश्याम मोपलवार यांना तीन महिन्यांची मुदतवाढ
वादग्रस्त सनदी अधिकारी राध्येश्याम मोपलवार यांना महाविकास आघाडी सरकारनेही तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. मोपलवार हे राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थातच एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असून त्यांच्याकडे मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाची जबाबदारी आहे. २८ फेब्रुवारी २०१८ रोजी निवृत्त झालेल्या मोपलवार यांना फडणवीस सरकारने एक वर्ष नियुक्ती दिली होती.
Mar 3, 2020, 12:10 PM ISTराधेश्याम मोपलवार यांना महाविकास आघाडी सरकारची तीन महिन्यांची मुदतवाढ
मोपलवार हे राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थातच एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.
Mar 3, 2020, 10:23 AM ISTअजित पवार देणार मोठा दिलासा, ही घोषणा करण्याची शक्यता?
अर्थमंत्री अजित पवार यांना जनतेला मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे.
Mar 2, 2020, 10:03 AM ISTकोरेगाव भीमा प्रकरणातील ३४८ तर मराठा आंदोलनातील ४६० गुन्हे मागे
कोरेगाव भीमा प्रकरणातील आणि मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घेतल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत केली.
Feb 27, 2020, 06:16 PM ISTराज्यात सर्व शाळांत मराठीची सक्ती; विधेयक मंजूर
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने आज मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला मोठा निर्णय घेतला.
Feb 26, 2020, 06:39 PM ISTभाजप सावरकरांचा गौरव करणारा ठराव मांडणार, महाविकास आघाडीची कोंडी
महाविकास आघाडीची कोंडी करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा पुढे आणला जाणार आहे.
Feb 26, 2020, 07:44 AM ISTघाबरू नका, हे सरकार ५ वर्षे चालेल - उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तिन्ही पक्षाच्या आमदारांना संबोधित केले.
Feb 24, 2020, 03:03 PM ISTजळगाव । उद्धव ठाकरे यांचे भाजपला खुले आव्हान, सरकार पाडून दाखवाच!
आमचं बरं चाललंय आहे. महाविकास आघाडीत फूट पडली, असे समजू नये. आम्ही एकाच व्यासपिठावर आहोत, हे चित्र उद्या वृत्तपत्रात दिसेल. आमचा शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे कोणी सरकार पडेल या स्वप्नात राहू नये. माझे त्यांना खुले आव्हान आहे, हे सरकार पाडून दाखवा, असा थेट इशारा भाजपलाच (BJP) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी जळगाव (Jalgaon) येथे दिला. जळगावमधील जैन हिल्स येथे अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.
Feb 15, 2020, 05:20 PM ISTआमचं बरं चाललंय, महाविकास आघाडीत कोणतेही अंतर नाही : उद्धव ठाकरे
आमचं बरं चाललंय आहे. हे सरकार पाडून दाखवा, असा थेट इशारा भाजपलाच (BJP) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिला.
Feb 15, 2020, 05:00 PM ISTमहाविकास आघाडी सरकारचा फडणवीस सरकारला आणखी धक्का
महाविकास आघाडी सरकारने फडणवीस सरकारला आणखी एक धक्का दिला आहे.
Feb 13, 2020, 03:42 PM ISTमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढवणार
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओळखली जाते.
Feb 13, 2020, 01:41 PM ISTमंत्र्यांच्या बंगल्यांच्या नुतनीकरणासाठी कोट्यवधींचा खर्च; विरोधक आक्रमक
खर्चाचा आकडा सर्वसामान्यांमध्येही चर्चेचा विषय
Feb 13, 2020, 11:36 AM ISTभाजप सरकार आल्याशिवाय दिल्लीत जाणार नाही - देवेंद्र फडणवीस
मी मैदान सोडून पळणाऱ्यांपैकी नाही. मी महाराष्ट्र सोडणार नाही, असे माजी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस म्हणालेत.
Feb 8, 2020, 08:34 PM ISTनवी मुंबईत महाविकासआघाडीची गणेश नाईकांना धक्का देण्याची तयारी
नवी मुंबईत महाविकासआघाडीची गणेश नाईकांना धक्का देण्याची तयारी
Feb 5, 2020, 12:55 AM ISTमुंबई । राज्यात पाच दिवसांचा आठवडा होण्याचे संकेत
महाराष्ट्र राज्यात केंद्राप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करणे यासह राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागण्यांबाबत प्रशासनाने तातडीने प्रस्ताव पाठवावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.
Feb 4, 2020, 10:35 PM IST