भाजपने शिवसेनेला दगा दिला - उद्धव ठाकरे
भाजपने शिवसेनेला दगा दिला आहे, असा थेट आरोप आमदारांच्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
Nov 22, 2019, 06:03 PM IST'महाविकासआघाडी'च्या बैठकीला सुरुवात
राज्यातली सत्तास्थापनेची प्रक्रिया आता निर्णायक वळणावर पोहोचली आहे.
Nov 22, 2019, 05:14 PM ISTमुंबई | महाविकासआघाडीच्या बैठकीत आजच शिक्कामोर्तब
मुंबई | महाविकासआघाडीच्या बैठकीत आजच शिक्कामोर्तब
Nov 22, 2019, 03:40 PM ISTशिवसेनेचे आमदार जयपूरला गेलेच नाही तर...
महाराष्ट्र राज्यात सत्तेस्थापनेचा तिढा सुटण्याचे संकेत मिळत आहेत. महाविकासआघाडीच्या नेतृत्वाखीला सत्ता स्थापन होण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, कोणताही दगाफटका नको म्हणून शिवसेनेच्या सर्व आमदारांना तातडीने मुंबईत बोलविण्यात आले.
Nov 22, 2019, 03:39 PM ISTमहाविकासआघाडीला डाव्यांपासून समाजवादी पक्षाचा पाठिंबा
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची दुपारी शिवसेनेबरोबर चर्चा होणार आहे. त्याआधी आघाडीची मित्रपक्षांबरोबर बैठक झाली.
Nov 22, 2019, 03:04 PM ISTमुंबई | सत्तास्थापनेसाठी महाविकासआघाडीत हालचाली
मुंबई | सत्तास्थापनेसाठी महाविकासआघाडीत हालचाली
Nov 22, 2019, 02:25 PM ISTमुंबई | महाविकासआघाडीत रिपब्लिकन चेहरा असावा- जोगेंद्र कवाडे
मुंबई | महाविकासआघाडीत रिपब्लिकन चेहरा असावा- जोगेंद्र कवाडे
Nov 22, 2019, 02:10 PM ISTउल्हासनगरच्या महापौर निवडणुकीत महाविकासआघाडीचा भाजपला धक्का
उल्हासनगरमध्ये भाजपमध्ये बंडखोरी
Nov 22, 2019, 01:41 PM ISTमुंबईत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची एकत्र बैठक
राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग...
Nov 22, 2019, 08:25 AM ISTमहाविकासआघाडीकडून आजच सत्तास्थापनेचा दावा, २६ नोव्हेंबरला शपथविधी?
महाविकासआघाडी राज्यात सरकार स्थापन करणार...
Nov 22, 2019, 08:10 AM ISTसत्तसंघर्ष | 'महाविकासआघाडी'त कोणाची लागणार मंत्रिपदी वर्णी?
सत्तसंघर्ष | 'महाविकासआघाडी'त कोणाची लागणार मंत्रिपदी वर्णी?
Nov 21, 2019, 05:05 PM IST'महाविकासआघाडी'मध्ये या नेत्यांना मिळणार मंत्रिपदं!
राज्यातला सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे.
Nov 21, 2019, 04:06 PM ISTसमान खात्यांसाठी आग्रही राहा! काँग्रेस हायकमांडच्या सूचना
सत्तास्थापनेचा तिढा सुटत असतानाच काँग्रेसची खेळी
Nov 21, 2019, 03:47 PM IST'महाशिवआघाडी' बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करणार?
'महाविकासआघाडी' बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करणार?
Nov 21, 2019, 03:40 PM ISTमहाविकासआघाडी बुलेट ट्रेनचा पैसा शेतकरी कर्जमाफीसाठी वळवणार?
महाविकासआघाडीचा किमान समान कार्यक्रम अखेर ठरला आहे.
Nov 21, 2019, 03:22 PM IST