Weather Forecast: वर्षाचा शेवट हुडहुडीनंच; पुढील पाच दिवसांसाठी हवामान खात्याचा इशारा
Weather Update: हवामान खात्याच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष नको, नव्या वर्षाच्या स्वागतासाठी कुठे फिरण्यासाठी बाहेर जाण्याचा बेत आखत असाल तर आधी ही बातमी पाहा.
Dec 27, 2022, 06:57 AM ISTMaharashtra Politics : शिंदे गटाच्या खासदारावर लैगिंक शोषणाचा आरोप; राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपली, वाचा काय आहे प्रकरण
खासदार राहुल शेवाळे ( MP Rahul Shewale ) प्रकरणात पीडितेचा चेहरा उघड केल्याप्रकरणी रूपाली ठोंबरे(Rupali Thombre) यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी हा इशारा दिला आहे.
Dec 26, 2022, 11:22 PM ISTEknath Khadse : एकनाथ खडसे यांचे टेन्शन वाढवणारी बातमी, 400 कोटींच्या घोटाळ्यात पत्नीचं नाव!
मुक्ताईनगरमधील त्या शिवारामुळे खडसे कुटुंबीय पुन्हा अडचणीत!
Dec 26, 2022, 07:53 PM ISTAurangabad Crime: धक्कादायक! गर्भपाताच्या गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे महिलेचा मृत्यू
Aurangabad Crime : पतीच्या सांगण्यावरून वैशालीने त्या गोळ्या खाल्ल्या तीच दुर्दैव म्हणून या गोळ्यांचा ओव्हरडोस ( Abortion Pills Overdose ) झाला त्यामुळे तिला अति रक्तस्त्राव (bledding) होऊ लागला आणि तिच्या शरीरातील रक्त कमी झालं
Dec 26, 2022, 12:28 PM ISTNagpur-Ratnagiri National Highway : MahaSamruddhi नंतर आता 'या' महामार्गाचा संकल्प, शेतकऱ्यांना मिळणार नुकसाई भरपाई
Today Big News : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग (Maharashtra Samruddhi Mahamarg) वाहतुकीला खुला करण्यात आला आहे. आता समृद्धीनंतर सरकारने दुसऱ्या महामार्गाकडे आपला मोर्चा वळवला आहे.
Dec 26, 2022, 12:10 PM ISTNashik Big News: बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षीय मुलाचा मृत्यू ; परिसरात दहशतीचं वातावरण
Nashik: अंधाराचा फायदा घेत बिबट्याने मुलावर हल्ला केला त्याला जबड्यात घेऊन त्याने जंगलात पळ काढला,स्थानिकांना समजताच त्यांनी आरडाओरडा करत गावकऱ्यांना कळवलं.
Dec 26, 2022, 10:32 AM ISTMumbai News : घराचं स्वप्न होणार पूर्ण! राज्य सरकारकडून गुडन्यूज, 'या' लोकांना मिळणार मोफत घरं
Big News : नवीन वर्ष घराचं स्वप्न पूर्ण करणार, कारण राज्य सरकारकडून मुंबईतील या लोकांना लवकरच मोफत घरं मिळणार आहे.
Dec 26, 2022, 10:23 AM IST
Corona Updates : कोरोनाला हलक्यात घेऊ नका; प्रशासनाकडून मुंबईत मोठे निर्णय
Corona Latest News : चीनमध्ये कोरोना अतिशय वेगानं हातपाय पसरताना दिसत असतानाच इथं भारतातही चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. (China Corona) चीनहून भारतात आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली.
Dec 26, 2022, 09:14 AM ISTWeather Update : मुंबईवर धुक्याची चादर, राज्यात हुडहूडी; 'या' भागात सर्वात कमी तापमानाची नोंद
IMD Alert and Weather Update: अमेरिकेत आलेल्या हिमवादळानंतर त्याचे पडसाद इथे पाहायला मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच एकाएकी भारतामध्ये हिवाळ्यानं पुन्हा जोर पकडण्यास सुरुवात केली.
Dec 26, 2022, 08:40 AM ISTPune Crime: पुण्यात पुन्हा कोयता गॅंगची दहशत, भरवस्तीत दोघांवर जीवघेणा हल्ला
Pune Crime: सध्या पुण्यातही अनेक तऱ्हेच्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढू लागलं आहे. पुण्यात कोयत्यानं हाणामारी करण्याच्या घटनाही दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी रोड रोमिया, गॅंग, टोळ्या आणि मवालीपणाच्या घटना घडू लागल्या आहेत.
Dec 24, 2022, 08:09 PM IST40 जम्बो कढई आमटी आणि 65 क्विंटल बाजरीची भाकरी, लज्जत चाखण्यासाठी 'या' गावात लागते झुंबड!
महाराष्ट्रातील प्रसिध्द असेल्या जुन्नर (Junnar News) या तालुक्यातील आणे येथील ग्रामदैवत श्री रंगदास स्वामींचा पुण्यतिथी शतकोत्तर महोत्सव सोहळा सुरू झाला असून उत्सवानिमित्त 40 जंब्बो कढई चविष्ट चवदार आमटी (Amti) आणि 65 क्विंटल बाजरीच्या लाखभर भाकरीची लज्जत चाखण्यासाठी भाविक गर्दी करू लागले आहेत.
Dec 24, 2022, 07:21 PM ISTCoronavirus Update : कोरोनामुळं गोवा सरकारचा मोठा निर्णय; ख्रिसमस, न्यू इयरसाठी जाण्यापूर्वी ही बातमी पाहाच
सध्याच्या घडीला ख्रिसमस (Christmas) आणि काही दिवसांवर येऊन ठेपलेला थर्टीफर्स्ट (31 December) पाहता गोव्यात जाणाऱ्यांची संख्या प्रचंड असल्याचं पाहायला मिळत आहे.
Dec 24, 2022, 10:28 AM ISTMumbai Corona News : कोरोनाच्या धर्तीवर मुंबईकरांसाठी नवी नियमावली; लक्षपूर्वक वाचा
Mumbai Corona News : चीनमध्ये कोरोना धुमाकूळ घालत असतानाच आता भारतामध्येही सतर्कतेची पावलं उचलली जात आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबई महापालिकाही (BMC) सज्ज झाली आहे
Dec 24, 2022, 08:20 AM ISTCorona IMA Advisory: देशात लॉकडाऊन....; IMA च्या डॉक्टरांकडून ''ही'' मोठी माहिती
Corona Virus in India : पुन्हा एकदा कोरोनानं (Cobid 19) डोकं वर काढलं असून चीनमध्ये (China Corona) पसरलेल्या कोरोनाच्या लाटेचे पडसाद इथं भारतातही उमटताना दिसत आहेत.
Dec 23, 2022, 10:46 AM ISTGenome Sequencing करणार कोरोनाचा खात्मा? जाणून घ्या याचा नेमका अर्थ
यंदाच्या वर्षी तरी कोरोना जगाची पाठ सोडणार, असं चित्र दिसत असतानाच अपेक्षाभंग झाला. कारण, या विषाणूनं पुन्हा एकदा डोकं वर काढत सर्वत्र हाहाकार माजवण्यास सुरुवात केली. चीनमध्ये (China Corona) बीएफ.7 (BF.7) विषाणूनं धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून, या धर्तीवर भारतातही आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली लागू करण्यात आली आहे. काही ठिकाणांवर सोशल डिस्टन्सिंगचे (Social Distancing) फलकही पुन्हा दिसू लागले आहेत. या साऱ्यामध्ये एक शब्द वारंवार कानी पडत आहे. तो शब्द म्हणजे, Genome Sequencing.
Dec 23, 2022, 09:52 AM IST