महाराष्ट्र

तुम्हाला कविता नेमक्या सुचतात कशा? रामदास आठवलेंनी अखेर केला उलगडा, 'लोक टाळ्या....'

Ramdas Athawale on Poems: रामदास आठवले (Ramdas Athawale) आपल्या कविता, चारोळ्यांसाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. एखाद्या गंभीर वातावरणालाही रामदास आठवले आपल्या चारोळ्यांना हलकं-फुलकं करतात. पण यामागे नेमकी काय प्रेरणा असते याचा खुलासा रामदास आठवले यांनी केला आहे. 

 

Oct 22, 2024, 08:12 PM IST

'सॉरी मम्मी, पप्पा...' लेकीच्या भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या आईवडिलांना दिसला तिचा मृतदेह आणि...

Latur News : आर्थिक अडचणी एकदा डोकं वर काढायला लागल्या की परिस्थिती आणखी गंभीर होत जाते. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे....

 

Oct 19, 2024, 01:27 PM IST

'जर पेजरमध्ये स्फोट होऊ शकतो, तर मग EVM हॅक का होऊ शकत नाही?,' निवडणूक आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Election Commission: मुख्य निवडणूक आयुक्तांनी पेजर हॅकसारख्या मुद्द्यांची ईव्हीएमशी केल्या जाणाऱ्या तुलनांवर उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की, पेजर बॅटरीशी जोडलेला असतो, मात्र ईव्हीएम नाही. 

 

 

Oct 15, 2024, 07:24 PM IST

कोणत्या विभागात किती जागा, कोणत्या पक्षाचं किती संख्याबळ? महाराष्ट्राची सर्व माहिती एका क्लिकवर

Maharashtra Assembly Elections 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट विधानसभेच्या निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं. सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान एकाच टप्प्यात होणार आहे. 

Oct 15, 2024, 05:49 PM IST

निवडणूक तारखा जाहीर होण्याच्या काही मिनिटं आधीच एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला. 

 

Oct 15, 2024, 04:46 PM IST

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम? जाणून घ्या सर्व अपडेट एका क्लिकवर

Maharashtra Asssembly Election: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. जाणून घ्या निवडणुकीचा नेमका कार्यक्रम कसा असणार आहे. 

 

Oct 15, 2024, 04:09 PM IST

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी...

Maharashtra Vidhan Sabha Election Dates (महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या तारखा) :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे.

Oct 15, 2024, 03:53 PM IST

महाराष्ट्रात कोणत्या मुद्द्यांवर उडणार Vidhan Sabha Election चा धुरळा? सामान्य मतदारांना कितपत महत्त्वं?

Maharashtra Vidhansabha Election 2024 : निवडणुकांच्या रणधुमाळीत कोणत्या पक्षाकडे किती बळ? कोणता मुद्दा ठरणार गेम चेंजर? पाहा A to Z माहिती आणि महत्त्वाच्या मुद्द्यांची यादी 

 

Oct 15, 2024, 11:36 AM IST

Election: पक्षात फूट, सत्तासंघर्ष अन्... 2019 मध्ये जिंकलेल्या जागा अन् आता कोणाकडे किती जागा?

Maharashtra Vidhan Sabha Election Seats: राज्यामध्ये मागील पाच वर्षात बराच सत्तासंघर्ष पाहायला मिळाला. दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पडल्याने बरेच राजकीय नाट्य झाले. तेव्हा आणि आता वेगवेगळ्या पक्षांकडे असलेल्या विधानसभेच्या जागांच्या संख्येत नेमका काय फरक आहे पाहूयात..

Oct 15, 2024, 11:21 AM IST

राज्यात नवा पॉलिटीकल ड्रामा? निवडणूक जाहीर होण्याच्या 3 तास आधी 'हे' 7 जण होणार आमदार

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रातील निवडणुकीची आजच घोषणा होणार आहे. दिल्लीतील या पत्रकार परिषदेची तयारी सुरु असतानाच महाराष्ट्रात सात आमदारांना शपथ देण्यासाठी लगबग सुरु असल्याचं दिसत आहे.

Oct 15, 2024, 10:04 AM IST

नाशिकमध्ये दुर्देवी घटना, तोफेचा गोळा जागेवरच फुटल्याने दोन अग्निवीरांचा मृत्यू

Nashik News : नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये एक दुर्देवी घटना घडली आहे.  तोफेतून गोळा सोडत असताना तो निश्चितस्थळी न जाता तो जागेवरच फुटल्याने मोठा स्फोट झाला. यात स्फोटत आटलरी सेंटरमध्ये मधील सराव करणाऱ्या दोन अग्निवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

 

Oct 11, 2024, 05:51 PM IST

महाराष्ट्रात उद्योगांसाठी कसे आहे वातावरण, 3 दिग्गज उद्योजकांनी सांगितली परिस्थिती

Maharashtra industries:  उद्योगधंद्याना प्रगती करायची असेल तर पोषक वातावरण गरजेचे आहे. याविषयी महाराष्ट्रातील उद्योजकांना काय वाटतं? जाणून घेऊया

Oct 9, 2024, 06:24 PM IST

महाराष्ट्रातील 'त्या' महिलेसाठी सर्वोच्च न्यायालयानं यंत्रणेलाच सुनावलं; ग्रामीण मानसिकतेवरही कटाक्ष...

Big News : अनेक महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातील एका महिलेवरून यंत्रणा आणि सामाजिक मानसिकतेला सुनावलं आहे. 

 

Oct 7, 2024, 10:01 AM IST

महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण? जयंत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं...

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपलीय. आचारसंहिता कधीही लागू शकत असल्यानं सर्व पक्ष ऍक्शन मोडवर आहेत. मविआकडून जागावाटप,मतदारसंघ, उमेदवार यांचीही चाचपणी केली जातेय. महाविकास आघाडीतील जागावाटपाचा घोळ कायम असतानाच जयंत पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केलंय 

 

Oct 5, 2024, 09:19 PM IST

बंद लिफाफ्यामध्येच ठरणार उमेदवार, विधानसभेसाठी भाजपचा काय आहे लिफाफा पॅटर्न?

Maharashtra Politics : भाजपला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासारख्या मोठया राज्यात पराभवाचं तोंड पहावं लागलंय. त्यानंतर आता भाजपनं विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना उमेदवारांची निवड प्रक्रियेतही नवंनवे 'प्रयोग' करण्यास सुरुवात केलीये. राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात उमेदवारांची निवड करणे सोपे जावे बंद लिफाफा पद्धत सुरु केलीये.

Oct 2, 2024, 08:33 PM IST