महाराष्ट्र लोकसेवा आयोगा परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची २० सप्टेंबरची परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर होणार

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची २० सप्टेंबर रोजी होणारी विविध पदांसाठीची भरती परीक्षा, आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता, राज्यातील सर्व विभागीय केंद्रांवर होणार आहे.

Aug 14, 2020, 07:15 AM IST