महाराष्ट्रात तब्बल 16 लाख लोकांना नोकरी मिळणार; दावोसमध्ये 15.70 लाख कोटींची गुंतवणूक, 54 सामंजस्य करार
दावोसमध्ये इतिहास घडला आहे. महाराष्ट्राचे आजवरचे सर्वाधिक करार झाले आहेत. 15.70 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे 54 सामंजस्य करार झाले आहेत. यातून 15.95 लाख रोजगारनिर्मिती होईल.
Jan 22, 2025, 10:52 PM ISTपरकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आकडेवारी
देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत सांगितली आकडेवारी.
Sep 6, 2024, 01:20 PM IST