महाराष्ट्र अर्थसंकल्पीय‌ अधिवेशन

राज्याच्या अर्थसंकल्पांची 10 ठळक वैशिष्ट्ये वाचा एका क्लिकवर

अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांना न्याय आणि विकासाची संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अर्थसंकल्पाविषयी 10 महत्वाच्या मुद्द्यांमध्ये जाणून घेऊया.

Feb 27, 2024, 04:04 PM IST

मुंबई ते पालघरपर्यंतचा प्रवास समुद्रामार्गे करता येणार; अर्थसंकल्पात मोठी घोषणा

Versova-Virar Sea Link: राज्याच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेलाअंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून विधानसभेत सादर

 

Feb 27, 2024, 03:44 PM IST

Maharashtra Budget 2024 : अजित पवार मांडणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय घोषणा होणार?

Maharashtra Budget 2024 Updates :  उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 

 

Feb 27, 2024, 08:55 AM IST

Video: '...तर आपण कार्यक्रम करुन टाकतो'; विधानभवनाच्या गेटवर CM शिंदेंचं हातवारे करत विधान

CM Eknath Shinde Viral Video: विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. हा संपूर्ण संवाद विधानसभेच्या पायऱ्यांवरच घडल्याचं पाहायला मिळत आहे.

Feb 26, 2024, 12:59 PM IST

Budget Session 2024 : आजपासून विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, सर्वसामान्यांना काय मिळणार?

Maharashtra Budget Session 2024 : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (26  फेब्रुवारी) सुरू होत आहे. हे अधिवेशन 1 मार्चपर्यंत चालणार असून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळ सचिवालयाने ठरविलेल्या कामकाजानुसार पहिल्या दिवशी 2023-24 या  वर्षाच्या पुरवणी मागण्या मांडण्यात येणार आहे. 

Feb 26, 2024, 09:07 AM IST