महात्मा फुले नगर

महात्मा फुले नगर 2 विकणे आहे!

मुंबईतल्या मानखुर्दमधलं महात्मा फुले नगर 2 विक्रीला काढण्यात आलंय. स्थानिकांनीच हा निर्णय घेतलाय. पण खरेदीलाच कुणी येत नाही... का हा परिसर विकायला काढलाय आणि का कुणीच हा परिसर खरेदी करत नाही हे जाणून घ्यायचं असेल तर घ्या जाणून.

Oct 30, 2017, 09:20 PM IST