Weather Update : उफ्फ् ये गर्मी! फेब्रुवारीतच उन्हाने शरीराची होत आहे लाहीलाही, पुढे काय होणार?
Weather Forecast : फेब्रुवारीतच उन्हाने शरीराची लाहीलाही होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. आताच हे हाल असल्यास उन्हाळ्यात काय होणार अशी चिंता सगळ्यांना पडली आहे. अशातच IMD कडून इशारा देण्यात आला आहे.
Feb 18, 2023, 09:42 AM ISTराज्यात पेट्रोल,डिझेल स्वस्त होणार ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2017, 10:48 AM ISTउद्धव ठाकरे 'सध्या वेट अॅन्ड वॉच'च्या भूमिकेत!
विधानसभा निवडणुक 2014 च्या निकालात महाराष्ट्रात शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकावरचा पक्ष म्हणून समोर आलाय. शिवसेनेनं 63 जागांवर विजय मिळवलाय. पण, तब्बल 123 जागांवर विजय मिळवून बहुमताच्या जवळच्या आकड्यापर्यंत (144) पोहचलेल्या भाजपला आता शिवसेना मदत करणार का? की ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रशासन पद्धतीवर खडे फोडत भाजपनं या निवडणुकीत विजय मिळवलाय, त्यांचा टेकू भाजपला सत्तास्थापनेसाठी घ्यावा लागणार? असा प्रश्न समोर आलाय. यावरच, उद्धव ठाकरेंनी सध्या आपण 'वेट अॅन्ड वॉच'ची भूमिका घेतल्याचं म्हटलंय..
Oct 19, 2014, 06:43 PM ISTमहाराष्ट्रातील ६८ तालुके दुष्काळग्रस्त!
राज्यातले ६८ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात येणार आहेत. ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस आणि पेरणी झालेले तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त भागात करण्यात येईल.
Aug 17, 2012, 01:51 PM IST