'दोन मामा घरात आले आणि...' सुनेने दिली सासुच्या हत्येची सुपारी, चिमुरडीमुळे हत्येचं गुढ उकललं
Nagpur : नागपूरमध्ये वृद्ध महिलेच्या हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुनेनेच सासूच्या हत्येची सुपारी दिली. पण अवघ्या पाच वर्षांच्या मुलीने दिलेल्या माहितीमुळे हत्येचं गुढ उकललं. याप्रकरणी सुनेसह दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे.
Sep 10, 2024, 08:02 PM ISTकमलेश तिवारी हत्याकांड : रक्तानं माखलेले भगवे कपडे आणि पाकिस्तान कनेक्शन
जी १०३ क्रमांकाच्या या रुममधून रक्ताचे डाग असलेले भगवे कपडे आणि बेवारस बॅग पोलिसांनी ताब्यात घेतलीय
Oct 20, 2019, 05:28 PM ISTड्रायव्हर आणि पत्नीचे होते अनैतिक संबंध, पतीचा काढला काटा...
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या उद्योजक पतीचा त्याच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी उद्योजकाकडे कामाला असलेला पूर्वाश्रमीचा वाहनचालक आणि पत्नीला पोलिसांनी गजाआड केले. भोसरी एमआयडीसी भागात गुरुवारी १५ सप्टेंबर रात्री झालेल्या उद्योजकाच्या खूनचा छडा अवघ्या ४ दिवसात लावण्यात पोलिसांना यश आले.
Sep 19, 2016, 04:47 PM ISTपरी बोरा कशी झाली इंद्राणी मुखर्जी
Aug 27, 2015, 08:18 PM ISTवयाच्या १५व्या वर्षी इंद्राणीनं शीनाला जन्म दिला?
Aug 27, 2015, 08:17 PM ISTशीना बोरा मर्डर मिस्ट्री: परी बोरा ते इंद्राणी मुखर्जी प्रवास
गुवाहाटीमध्ये वाढलेली परी नावाची साधी मुलगी मीडिया टायकून इंद्राणी मुखर्जी कशी बनली.. आपल्याच पोटच्या मुलीचा खून तिनं का केला... जाणून घ्या...
Aug 27, 2015, 08:16 PM ISTशीना बोरा हत्याकांड : नात्यांची 'मर्डर-मिस्ट्री'
नात्यांची 'मर्डर-मिस्ट्री'
Aug 27, 2015, 02:19 PM IST