मराठी तरूण

मनसेचा पाठिंबा; मराठी तरूणाने सुरू केला पिठलं भाकरीचा व्यवसाय

नवी उमेद घेवून व्यवसायात उतरणाऱ्या तरूणांना मनसेकडून प्रोत्साहित करण्यात येत आहे.

Jun 7, 2020, 03:47 PM IST

मनसैनिकांची मराठी तरूणालाच मारहाण....

सांगलीत मनसे कार्यकर्त्यांनी मराठी उमेदवाराला परप्रांतीय समजून मारहाण केली आहे. वैद्यकीय अधिकारीपदाच्या मुलाखती दरम्यान हा प्रकार घडला आहे.

Feb 26, 2013, 05:31 PM IST