मराठी अभिनेत्री

शाहरुखच्या 'जवान'चे पुण्याशी खास नाते..! समजल्यावर पुणेकरांना होईल खूप आनंद

Jawan Movie Pune Connection: पुणे-पिंपरी चिंचवड मेट्रोतील संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनमध्ये ''जवान चित्रपटाच्या काही दृष्यांचे चित्रिकरण करण्यात आले आहे. असं मेट्रोनं त्यांच्या अधिकृत एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन म्हटले आहे.

Sep 12, 2023, 08:53 AM IST

मराठमोळ्या अभिनेत्यानं पायरीवर बसून पाहिला 'जवान', नेटकरी म्हणाले, 'असंच प्रेम मराठी चित्रपटांना द्या'

Sharad Kelkar Jawan:  'जवान' या चित्रपटाची सर्वत्र क्रेझ आहे. आता यावेळी एका अभिनेत्याच्या पोस्टची सर्वत्र चर्चा सुरू आली आहे. त्यानं शाहरूखचा चित्रपट हा थिएटरमध्ये पायऱ्यांवर बसून पाहिला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. 

Sep 10, 2023, 12:23 PM IST

नवी मालिका, नवी भुमिका; तरी अपुर्वाला येते शेवंताची आठवण?

Apurva Nemlekar: सध्या अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर म्हणजे शेवंताची चर्चा आहे. यावेळी आता ती 'प्रेमाची गोष्ट' या नव्या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा आहे. परंतु अजुनही तिला आपल्या शेवंताच्या भुमिकेची आठवण येते आहे असं दिसते. 

Aug 29, 2023, 08:17 PM IST

हटके पोझ देणं प्राजक्ताला पडलं महागात; पाहताच नेटकरी म्हणाले, 'काय गुडघे दुखतायत का?'

Prajakta Mali Trolled: प्राजक्ता माळी आपल्या हटके लुकसाठी चांगलीच चर्चेत असते. यावेळीही ती चांगलीच चर्चेत आहेत. यावेळी तिला एका पोझवरून ट्रोल करण्यात आले आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

Aug 24, 2023, 05:29 PM IST

बाबा कुठे गेले? चिमुरड्या अभिनयने आकाशाकडे बोट दाखवत म्हटलं... प्रिया बेर्डेंनी सांगितला 'तो' भावनिक किस्सा

Priya Berde on Laxmikant Berde: सध्या चर्चा आहे ती म्हणजे प्रिया बेर्डे यांची. प्रिया बेर्डे या चित्रपटसृष्टीत सक्रिय असून त्या सोशल मीडियावरही सक्रिय आहेत. यावेळी त्यांनी एका युट्युब चॅनलला मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण सांगितली आहे. 

Aug 16, 2023, 06:15 PM IST

'गेली 25 वर्षे एकत्र, तरीही प्रत्येक क्षण...', ऐश्वर्या नारकर यांनी पती अविनाश नारकर यांच्याबद्दल केला खुलासा

Aishwarya Narkar Romantic Video: ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. सोशल मीडियावर त्या दोघांचे रील्सही चांगलेच लोकप्रिय असतात. नुकताच ऐश्वर्या नारकर यांनी एक इन्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.

Aug 10, 2023, 05:37 PM IST

Sai Tamhankar: सई ताम्हणकरला कोणता अभिनेता आवडतो? स्वत:च केला खुलासा!

Sai Tamhankar: सई ताम्हणकरला कोणता अभिनेता आवडतो? स्वत:च केला खुलासा!

Jul 31, 2023, 12:11 AM IST

'आतल्या खोलीत जाऊ या असं म्हणाला निर्माता अन्...' मराठी अभिनेत्रीनं सांगितला फेक ऑडिशनचा किस्सा

Marathi Actress Fake Audition: आपल्याला कधी कोणत्या अनुभवांना सामोरे जावे लागेल याचा काहीच नेम नाही. त्यातून असे अनेक किस्से आपल्याही आयुष्यात घडताना दिसतात. सध्या असाच एका थराराक अनुभव एका अभिनेत्रीनं शेअर केला आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

Jul 30, 2023, 03:22 PM IST

इरसालवाडीतील दुर्घटनाग्रस्त गावकऱ्यांच्या मदतीला धावून आली मराठी अभिनेत्री; पोस्ट शेअर करत म्हणाली...

Marathi Actress Helps Irshalwadi Villagers: सध्या इरसालवाडीतील दुर्घटनेनंतर सगळीकडूनच हळहळ व्यक्त केली जाते आहे सोबतच यावेळी आता तिथे योग्य प्रकारे मदत पोहचावी म्हणून मदतकार्य सुरू आहे. आता सोबतच एका मराठमोळ्या अभिनेत्रीनंही यावेळी मदतीचा हात पुढे केला आहे. 

Jul 22, 2023, 09:51 PM IST

मराठी मालिकेतल्या संस्कारी सूनेचा बोल्ड अंदाज... स्विमसूटमध्ये शेअर केला Video

Janhavi Killekar Photo: सध्या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोशूटची चर्चा आहे. तिच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ माजली आहे अनेकांनी तिला ट्रोलही केलं आहे. तिच्या बोल्ड अंदाजानं चाहते नाराज झाले आहेत. 

Jul 19, 2023, 06:22 PM IST

''अरे, तुम्ही मैत्रीणी कधी झालात?'' दोन लोकप्रिय अभिनेत्री एकत्र ट्रेकिंगला गेल्यावर नेटकऱ्यांचा सवाल

Tejashri Pradhan and Shivani Boakar: तेजश्री प्रधान आणि शिवानी बावकर यावेळी एकत्र एका ठिकाणी ट्रेकिंगसाठी स्पॉट झाल्या आहेत त्यामुळे सध्या त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. यावेळी त्या कुठल्या शुटिंगसाठी नाही तर सुट्टीच्या निमित्तानं एकत्र जमल्या आहेत. 

Jul 12, 2023, 05:29 PM IST

पाहा VIDEO; वाऱ्याच्या वेगानं बाईक चालवतेय ही मराठमोळी अभिनेत्री, बाजूनं गेली तर Hi नक्की करा

Solo Bike Ride : एखाद्या व्यक्तीला खूप सारं सामान लादून कुठं लांबच्या प्रवासाला निघताना पाहिलं, की आपल्याही मनात अशाच एखाद्या प्रवासाला निघण्याता मोह निर्माण होतो. या अभिनेत्रीसोबतही असंच झालं असावं. 

Jan 23, 2023, 02:12 PM IST

Prajakta Mali: 'प्राजक्तराज'ची अभिनेता सोनु सूदलाही भूरळ, प्राजक्ता माळीकडून खास पोस्ट शेअर

Prajakta Mali: मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं फॅन फॉलोईंग खूप आहे. प्राजक्ता ही सोशल मीडियावर (Marathi Actress Prajakta Mali) खूप सक्रिय असते. सध्या तिच्या एका पोस्टची सर्वत्र चर्चा सुरू आहे. प्राजक्ता माळीनं 'प्राजक्तराज' (Prajaktaraj) हे नवं ज्वेलरी कलेक्शन लॉन्च केलं आहे. 

Jan 14, 2023, 04:33 PM IST

बोल्ड वेब सीरीजमध्ये या मराठी अभिनेत्रीने हॉट सीन देत चाहत्यांना दिला धक्का

ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अनेक वेब सीरीज रिलीज होत असतात. त्यापैकीच एक आज रिलीज झालेली ही वेब सीरीज.

Sep 20, 2022, 06:53 PM IST

'सैराट' फेम 'आर्ची'ला लॉकडाऊनचा मोठा फटका

काय म्हणते आर्ची...

 

Dec 24, 2020, 12:11 PM IST