मराठा समाज

मराठा समाज करणार बेमुदत चक्री उपोषण

 मराठा समाज आता चक्री उपोषणाच्या माध्यमातून आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करणार

Aug 18, 2018, 09:58 PM IST

हिंसेशी आमचा संबंध नाही- मराठा समन्वय समिती

 हिंसा करणाऱ्यांशी आमचा संबंध नाही असे यावेळी समन्वयकांनी सांगितले.

Aug 10, 2018, 04:33 PM IST

धुळे-नंदुरबारमध्ये आदिवासी समाजाकडून कडकडीत बंद

 खासदार डॉ. हिना गावीत यांच्या वाहनाची तोडफोड झालेबद्दल मराठा क्रांती मोर्चाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Aug 6, 2018, 01:33 PM IST

मराठा आरक्षण: खासदार डॉ. हिना गावित यांच्या वाहनावर हल्ला, भाजपकडून नंदुरबार बंद

 काल (रविवार, ६ ऑगस्ट) दुपारी अडीच्या सुमारास धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान गावित यांना कार्यालयाच रोखण्याचा प्रयत्न झाला.

Aug 6, 2018, 09:22 AM IST

...म्हणून मराठा क्रांती मोर्चाने व्यक्त केली दिलगिरी!

कुणालाही इजा पोहचवणं हा हेतु धुळे मराठा क्रांती मोर्चाचा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलंय.

Aug 6, 2018, 08:49 AM IST

मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी ९ ऑगस्टला नागपूरमध्ये आंदोलन

सामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे. 

Aug 6, 2018, 08:28 AM IST
PT2M1S

लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावं- छगन भुजबळ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 1, 2018, 03:21 PM IST
PT2M16S

लातूर | मराठा समाजाचं पालकमंत्र्यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन

लातूर | मराठा समाजाचं पालकमंत्र्यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन

Aug 1, 2018, 12:51 PM IST

मराठा आंदोलन शांत करण्यासाठी राज्य सरकारच्या जोरदार हालचाली

मराठा समाजाचं आंदोलन शांत कऱण्यासाठी राज्य सरकारनं विविध निर्णय घेण्यासाठी जोरदार हालचाली सुरू

Jul 31, 2018, 11:46 PM IST

मराठा आंदोलन : आठ जणांचा अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

टाका गावच्या आठ तरुणांनी तहसील कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

Jul 31, 2018, 10:54 PM IST

मराठा आरक्षणासाठी घटना दुरुस्तीची गरज काय ? - नारायण राणे

 मराठा समाज आरक्षणासाठी घटना दुरुस्तीची गरज  नाही, अशी रोखठोक भूमिका राणे यांनी व्यक्त केली.

Jul 31, 2018, 07:50 PM IST

मराठा आंदोलनाची दखल, केंद्राने मुख्यमंत्र्यांकडे मागवला प्रस्ताव!

राज्यात मराठा आंदोलन अधिक तीव्र झाल्याने अखेर केंद्रातील मोदी सरकारला याची दखल घ्यावी लागली आहे.  

Jul 27, 2018, 10:04 PM IST